सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत ४४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण ४७ हजार ३७३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page