सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन संकेतस्थळाचे लोकार्पण….
सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन संकेतस्थळाचे लोकार्पण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे नुकतेच झाले. sindhudurgtourism.in असे जिल्ह्याचे पर्यटन संकेतस्थळ असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, निवासस्थाने,…
ग्राहकांना खुशखबर ! किसना डायमंड ज्वेलरी चे कणकवलीत भव्य प्रदर्शन आणि विक्री सुरू.;बेलवलकर ज्वेलर्स कणकवली.
कणकवली /- भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या किसना डायमंड ज्वेलरीच्या हजारहून अधिक कलेक्शन असलेल्या डायमंड ज्वेलरीचे भव्य प्रदर्शन आणि विक्री श्री बेलवलकर ज्वेलर्स कणकवली येथे 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात…
रस्ते अपघात टाळण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून जनजागृती…
कणकवली /- अपघाताचे वाढते प्रमाण व त्यात होणारे मृत्यु या पार्श्वभूमीवर वाहन चालकात जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस…
आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया जिल्हास्तरावर राबवावी .;भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मागणी..
कणकवली /- कोव्हीड काळात रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर ना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 46 डॉक्टरांचे मागील 3 महिने पगार झाले नाही. भूलरोगतज्ञ डॉक्टर ना मागील 2 वर्षे पगारच नाही.…
उत्कृष्ट चपय नृत्य तथा गजा नृत्य व कथा गीत गायन करणारे श्री राया लांबर यांचा सन्मान..
वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा कलाकारांची खाण आहे. यामध्ये दशावतार, बाहुली नाट्य, भजनी बुवा, हार्मोनियम वादक, तबला वादक, गायक अशा अनेक कलांनी समृद्ध असणारा हा सिंधुदुर्ग जिल्हा. या जिल्ह्यांमध्ये दर्या खोऱ्यात…
२० ऑक्टोबर पासून उघडणार
महाविद्यालयांची दारे.;उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती,दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश..
मुंबई /- राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग २० ऑक्टोबर पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री…
सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर.;जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांचा आरोप.
कुडाळ /- कोरोना च्या दुसऱ्या लाटेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजु झालेल्या १७ पैकी १६ वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडे आपले राजीनामे सुपूर्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे हे राजीनामे हे…
इंधन दर वाढीचा फटका जेसीबी व्यावसायिकांना आचरा येथील बैठकीत दरवाढीचा निर्णय..
आचरा /- इंधन दरवाढीचा फटका जेसीबी व्यावसायिकांना बसत असून यामुळे प्रती तास अकराशे रुपये करण्याचा निर्णय जेसीबी व्यावसायिकांच्या आचरा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला दुर्गाप्रसाद तुळपुळे, राजू परुळेकर,…
जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची गुगल फॉर्मद्वारे माहिती गोळा करण्याची मोहीम सुरू..
मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार क्षेत्राची अद्ययावत सांख्यिकी मिळविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने गुगल फॅार्मच्या माध्यमातून जिल्ह्यातील तमाम व्यापारी बांधवांची माहिती गोळा करण्याची मोहिम जिल्हा व्यापारी महासंघातर्फे हाती घेण्यात आली आहे,…
