माऊली देवीने मला शक्ती दीली,! आशिर्वाद मिळाला म्हणुनच चेंदवण गावचा विकास माझ्या हातुन होत आहे.;आ.वैभव नाईक

कुडाळ /- चेंदवण गावाच्या विकासासाठी मला माऊली देवीने शक्ती देत माऊलीचे आशिर्वाद मिळाले म्हणून मी चेंदवण गावचा विकास करु शकलो असे भावनिक गौरवोद्गार आमदार वैभव नाईक यांनी चेंदवण पडोसवाडी येथे…

कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील दारुम ओझरम माळवाडी येथील मांगराच्या पडवीत तीन पत्ती जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी धाड टाकली. यात रोख रक्कमेसह 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 5 आरोपींवर…

युवा फोरम भारत संघटनेच्या सदस्यांनी पद्मश्री परशुरामजी गंगावणे यांची निवासस्थानी घेतली भेट..

कुडाळ /- आज 14 नोव्हेंबर रोजी आम्हीयुवा फोरम भारत संघटनेच्या सदस्यांनी पद्मश्री परशुरामजी गंगावणे यांची निवासस्थानी भेट दिली. व भेट घेऊन त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. युवा फोरम भारत…

कुडाळ भाजपा शहर उपाध्यक्षपदी सतिश कुडाळकर तर,भैरववाडी वॉर्ड अध्यक्षपदी निलेश उर्फ बंड्या शिरसाट यांची निवड.

कुडाळ /- शहर भाजपा उपाध्यक्षपदी श्री सतिश कुडाळकर आणि भैरववाडी वार्ड अध्यक्ष निलेश उर्फ बंड्या शिरसाट यांची निवड करण्यात आली यावेळी शुभेच्छा देताना जिल्हाध्यक्ष राजनभाई तेली ,तालुकाध्यक्ष विनायक राणे, महीला…

दुध उत्पादक शेतकरी व संस्थाचालकांचे १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण.;एम. के. गावडे

वेंगुर्ला /- प्रतिभा दुध कंपनी प्रा. लि. कोडोली कोल्हापूर यांच्याकडे थकबाकी असलेले सिंधुदुर्ग दुध उत्पादक सहकारी संस्थेचे दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपये अनेक प्रयत्न करुनही मिळालेले नाहीत. त्यामुळे संस्था अडचणीत…

शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष यांना ते बेताल वक्तव्य शोभत नाही.;मोहिनी मडगावकर.

सावंतवाडी /- लोकशाहीत मत मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.भाजप नेते आणि पदाधिकारी आमदार दिपक केसरकर यांच्या चुकीच्या कार्यपद्धती बाबत बोलत आहेत यात चुकीचे काही नाही. जनतेच्या प्रश्नांना लोकप्रतिनिधी हे…

एसटी विलगीकरणाचा लढा अधिक तीव्र करणार.;लसाकम सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे.

सावंतवाडी /- १४ नोव्हेंबर रोजी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंतीचे औचित्य साधून लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंधुदुर्ग वतीने एसटी विलगीकरणाच्या संपाचा पाठपुरावा करत आज सिंधुदुर्ग…

चिकन, फ्रोजन फिशची मुंबई गोव्यातील व्हरायटी आता कणकवलीत उपलब्ध पॉलसी सी फूड्स अँड चिकन स्टोअर खवय्यांच्या सेवेत दाखल..

समुद्रातील फ्रेश मासे मिळणार 365 दिवस.. कणकवली/- मत्स्याहारी आणि चिकन खवय्यांसाठी आता 365 दिवस फ्रेश सिफूडस सह चिकन ची व्हरायटी अपूर्व फर्नांडिस यांनी ” पॉलसी ” या आपल्या सी फूड्स…

..अखेर बछडा आईच्या कुशीत वनविभागाच्या प्रयत्नाला अद्वितीय यश.

कुडाळ /- रोजी सकाळी ११.३० वाजता कुडाळ तालुक्यातील गोवेरी-तेंडोली येथील श्री. विजय प्रभूखानोलकर यांच्या आंबा / काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीमध्ये वन्यप्राणी बिबट पडल्याची माहिती मिळताच कुडाळ वनपरिक्षेत्राचे…

..अखेर बछडा आईच्या कुशीत वनविभागाच्या प्रयत्नाला अद्वितीय यश.

कुडाळ /- रोजी सकाळी ११.३० वाजता कुडाळ तालुक्यातील गोवेरी-तेंडोली येथील श्री. विजय प्रभूखानोलकर यांच्या आंबा / काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीमध्ये वन्यप्राणी बिबट पडल्याची माहिती मिळताच कुडाळ वनपरिक्षेत्राचे…

You cannot copy content of this page