You are currently viewing कुडाळ भाजपा शहर उपाध्यक्षपदी सतिश कुडाळकर तर,भैरववाडी वॉर्ड अध्यक्षपदी निलेश उर्फ बंड्या शिरसाट यांची निवड.

कुडाळ भाजपा शहर उपाध्यक्षपदी सतिश कुडाळकर तर,भैरववाडी वॉर्ड अध्यक्षपदी निलेश उर्फ बंड्या शिरसाट यांची निवड.

कुडाळ /-

शहर भाजपा उपाध्यक्षपदी श्री सतिश कुडाळकर आणि भैरववाडी वार्ड अध्यक्ष निलेश उर्फ बंड्या शिरसाट यांची निवड करण्यात आली यावेळी शुभेच्छा देताना जिल्हाध्यक्ष राजनभाई तेली ,तालुकाध्यक्ष विनायक राणे, महीला जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे,युवा नेते आनंद शिरवलकर शहराध्यक्ष राकेश कांदे, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, राजा पडते, विजय कांबळी, राकेश नेमलेकर, राजू बक्षी, निलेश परब, महीला अध्यक्ष ममता धुरी, रेखा काणेकर, रेवती राणे,आदीती सावंत, मुक्ति परब, बाळा कुंभार,विजय सावंत,अनुप जाधव गुरू कुंभार, योगेश राऊळ, प्रसाद कोरगावकर, बाळू मेस्त्री, श्रावण शिरसाट, अविनाश पराडकर, राजवीर पाटील, बाळा कुडाळकर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

अभिप्राय द्या..