You are currently viewing युवा फोरम भारत संघटनेच्या सदस्यांनी पद्मश्री परशुरामजी गंगावणे यांची निवासस्थानी घेतली भेट..

युवा फोरम भारत संघटनेच्या सदस्यांनी पद्मश्री परशुरामजी गंगावणे यांची निवासस्थानी घेतली भेट..

कुडाळ /-

आज 14 नोव्हेंबर रोजी आम्ही
युवा फोरम भारत संघटनेच्या सदस्यांनी पद्मश्री परशुरामजी गंगावणे यांची निवासस्थानी भेट दिली. व भेट घेऊन त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. युवा फोरम भारत संघटना करत असलेल्या कामाचे पद्मश्री परशुरामजी गंगावणे ह्यांनी कौतुक केले. यावेळी युवा फोरम भारत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, उपाध्यक्ष अमोल निकम, रोहन करमळकर, रोहित अटक, सुयश घाटकर, विनोद निकम, विवेक राजमाने, भूषण अणावकर, हर्षल देसाई, सौरभ शिरसाट, अनुप जाधव आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..