You are currently viewing एसटी विलगीकरणाचा लढा अधिक तीव्र करणार.;लसाकम सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे.

एसटी विलगीकरणाचा लढा अधिक तीव्र करणार.;लसाकम सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे.

सावंतवाडी /-

१४ नोव्हेंबर रोजी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंतीचे औचित्य साधून लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंधुदुर्ग वतीने एसटी विलगीकरणाच्या संपाचा पाठपुरावा करत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधला व्हा विलिनीकरणाचा लढा लसाकमच्या वतीने “एसटी विलगीकरणाचा लढा अधिक तीव्र करु” असे प्रतिपादन लसाकम सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे यांनी केले.यावेळी संघटनेचे पदाधिकारी व अनेक एसटी कर्मचारी उपस्थितीत होते.

अभिप्राय द्या..