वेंगुर्ले शहराला घनकचरा व्यवस्थापनात ‘सुवर्ण शहर‘ म्हणून मानांकन.
वेंगुर्ला /- केंद्र शासनाच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१चा निकाल जाहीर झाला आहे. यात वेंगुर्ला शहराचा देशात पश्चिम विभागात १७वा क्रमांक तर महाराष्ट्र राज्यात १६वा क्रमांक आला आहे. स्वच्छतेच्या…
ना.सतेज पाटील यांच्या विजयाचा आनंदोत्सव कणकवलीत राष्ट्रीय काँग्रेसकडून साजरा.
कणकवली /- विधान परिषद निवडणूकीत बिनविरोध नाम. सतेज (बंटी) पाटील विजयी झाल्याबद्दल कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे काँग्रेसतर्फे फटाके फोडून आणि जिलेबी वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय…
दशवतार कलावंतांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवणार.;आ.नितेश राणे.
कणकवली /- दशावतार कलाकारांचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यासाठी येणाऱ्या विधानसभेत नक्कीच शासनाचे लक्ष वेधले जातील, असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दशावतार कलाकारांना दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पारंपारिक…
गवा रेड्याच्या धडकेत कारचे मोठं नुकसान..
आंबोली /- गवा रेड्याची धडक बसल्यामुळे आंबोली येथील युवा ठेकेदार दीपक शिवाण्णा यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार आज पहाटे घडला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.…
वेंगुर्ले पं. स.तर्फे महाआवास अभियानांतर्गत पुरस्कार वितरण.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले पंचायत समितीतर्फे महाआवास अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टर, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत व आदर्श घरकुल पुरस्कार विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण सभापती अनुश्री कांबळी व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.वेंगुर्ले पंचायत समितीच्या नूतन…
खारेपाटण सोसायटीची निवडणूक होणार चुरशीची, १३ जागांसाठी तब्बल ३० उमेदवार रिंगणात..
कणकवली /- महाराष्ट्र् राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने नुकत्याच राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा…
खारेपाटणच्या केंद्र शाळेत भारतीय संविधान दिन साजरा..
कणकवली /- कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्रथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेत भारतीय संविधान दिन शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणक यांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला.…
सिंधुदुर्गात एसटीचे अद्यापर्यंत बंदच..
सिंधुदुर्ग /- पगारात वाढ झाली तरी एसटी विलीनीकरण मुद्द्यावर ठाम असलेल्या सिंधुदुर्गातील संपकरी चालक वाहकांनी संपातून माघार घेतलेली नसल्यामुळे जिल्ह्यात एसटीचे चाक अजूनही ठप्पच झाले आहे. सिंधुदुर्गात संपात सहभागी झालेले…
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!कोरोना मृतांच्या वारसांना मिळणार ५० हजार.
मुंबई /– सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५० हजार रूपये (रु.पन्नास हजार ) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती…
मालोंड वासियांची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली पूर्ण ,मालोंड गडनदी तर जेटीसाठी २५ लाख निधी मंजूर.;खा.राऊत आ.नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन.
सिंधुदुर्ग /- गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी होत असलेल्या मालोंड गडनदी तर जेटीचा प्रश्न मार्गी लागला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून या जेटीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ अंतर्गत…
