You are currently viewing गवा रेड्याच्या धडकेत कारचे मोठं नुकसान..

गवा रेड्याच्या धडकेत कारचे मोठं नुकसान..

आंबोली /-

गवा रेड्याची धडक बसल्यामुळे आंबोली येथील युवा ठेकेदार दीपक शिवाण्णा यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार आज पहाटे घडला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. याबाबतची माहिती भाजपचे युवा पदाधिकारी बंटी पुरोहित यांनी दिली.दिपक हे येथील शासकीय ठेकेदार के. सी. शिवाण्णा यांचे सुपुत्र आहेत. ते सावंतवाडीतून आंबोलीच्या दिशेने प्रवास करत होते. त्या वेळी हा अपघात घडला.

अभिप्राय द्या..