समाज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक राजन गवस, प्रवीण बांदेकर प्रमुख पाहुणे सावंतवाडीत १८ डिसेंबर रोजी आयोजन..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचे साहित्य संमेलन शनिवार 18 डिसेंबर रोजी सायं. 5.30 वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. डॉ.राजन गवस (…

कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या १७ जागांसाठी एकुण ५१ नामनिर्देशन दाखल.

दोडामार्ग /- कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या १७ जागांसाठी एकुण ५१ नामनिर्देशन दाखल झाले ते पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र.१ मध्ये २ फाँर्म दाखल : महेश कृष्णा नाईक-राष्ट्रवादी काँग्रेस, रामचंद्र प्रभाकर मणेरीकर-भाजपा, प्रभाग २/…

कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या १७ जागांसाठी एकुण ५१ नामनिर्देशन दाखल.

दोडामार्ग/- कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या १७ जागांसाठी एकुण ५१ नामनिर्देशन दाखल झाले ते पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र.१ मध्ये २ फाँर्म दाखल : महेश कृष्णा नाईक-राष्ट्रवादी काँग्रेस, रामचंद्र प्रभाकर मणेरीकर-भाजपा, प्रभाग २/ ५…

मोठी बातमी ओबीसी प्रभागातील निवडणुकीला स्थगिती..

मुंबई /- राज्य सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे.या निर्णयामुळे पुढील निवडणुकांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे…

महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन च्या कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी पदी निलेश चमणकर यांची निवड –

वेंगुर्ला /-महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन च्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी म्हणून वेंगुर्ले येथील जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे पदाधिकारी निलेश जयप्रकाश चमणकर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे…

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन –

वेंगुर्ला /- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिरात डाॅ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व…

मनोज उगवेकर मित्र मंडळ शिरोडा व अथायु हाॅस्पीटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित महाआरोग्य

वेंगुर्ला /- मनोज उगवेकर मित्र मंडळ शिरोडा व अथायु हाॅस्पीटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमाने अनंत प्रभू सभागृह शिरोडा येथे २६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये…

१७ वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सिधुदुर्ग जिल्हा चॅम्पियन –

वेंगुर्ला /- महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सय्यद पिंपरी तालुका क्रीडा संकुल नाशिक येथे २ ते ५ डिसेंबर रोजी ४थी १७ वर्षाखालील…

सुरांची डॉन’ गौरी गोसावी बनली लिटिल चॅम्पची महाविजेती.;सारेगमप लिटिल चॅम्पमध्ये मालवणी झेंडा.

कुडाळ /- सर्वाधिक लोकप्रिय अशा सा रे ग म प लिटिल चॅंप या स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार दिनांक ०५ डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये कुडाळ तालुक्यातील पडवे गावची बारा वर्षीय…

विश्व वारकरी संघाच्या कार्याध्यक्षपदी निवडीबद्दल मंगेश बोरकर यांचा सत्कार!

मसुरे /- विश्व वारकरी संघ देवगड तालुक्याच्या कार्याध्यक्षपदी गावचे सुपुत्र मंगेश बोरकर यांची निवड झाल्या बद्दल श्री देवी भगवती मंदिर मुणगे येथे देवस्थान समिती अध्यक्ष दिलीप महाजन यांच्या हस्ते सत्कार…

You missed

You cannot copy content of this page