You are currently viewing कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या १७ जागांसाठी एकुण ५१ नामनिर्देशन दाखल.

कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या १७ जागांसाठी एकुण ५१ नामनिर्देशन दाखल.

दोडामार्ग/-

कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या १७ जागांसाठी एकुण ५१ नामनिर्देशन दाखल झाले ते पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र.१ मध्ये २ फाँर्म दाखल : महेश कृष्णा नाईक-राष्ट्रवादी काँग्रेस, रामचंद्र प्रभाकर मणेरीकर-भाजपा, प्रभाग २/ ५ फाँर्म सुनिल बोर्डेकर- भाजपा, रामचंद्र सोमा ठाकुर- राष्ट्रवादी काँग्रेस, विष्णू नारायण खांबल-राष्ट्रवादी काँग्रेस, विष्णू प्रकाश रेडकर-काँग्रेस, पांडुरंग मनोहर खांबल -अपक्ष, प्रभाग क्र. ३ / ५ फाँर्म – पुनम योगेश महाले-शिवसेना, गौरी मनोज पार्सेकर-भाजपा, लिना कुबल-शिवसेना, लिना कुबल-अपक्ष,पेडणेकर तेजा रमेश, प्रभाग क्र.४ / २ फाँर्म : वासंती अनिल मयेकर-शिवसेना, रेश्मा उद्देश कोरगावकर-भाजपा, प्रभाग क्र.५ / ३ फाँर्म : सोनल सुनिल म्हावळणकर -भाजपा, अर्पणा अभिजित देसाई-राष्ट्रवादी काँग्रेस, दिपाली दिलीप नाईक-अपक्ष, प्रभाग क्र.६ / ३ फाँर्म रामराम ज्ञानेश्वर गावंकर-शिवसेना, ओंकार विश्वनाथ फाटक-भाजपा, सचिन सुरेश उगाडेकर-काँग्रेस, प्रभाग क्र.७/ ४ फाँर्म : देविदास कृष्णा गवस-भाजपा, संदिप हरिश्चंद्र गवस-राष्ट्रवादी काँग्रेस, संदिप सखाराम लब्दे-काँग्रेस, राजाराम महादेव गवस – राष्ट्रवादी काँग्रेस, प्रभाग क्र.८/ ४ फाँर्म : संध्या राजेश प्रसादी-भाजपा, सुषमा लवू मिरकर-शिवसेना, प्रेरणा प्रताप नाईक-काँग्रेस, रुक्मिणी विठ्ठल शिरसाट-शिवसेना, प्रभाग क्र.९/ ३ फाँर्म : राजेश शशिकांत प्रसादी-भाजपा, नारायण वंसत कोरगावकर-शिवसेना, प्रकाश यशवंत नाईक-काँग्रेस, प्रभाग क्र.१०/ ३ फाँर्म : संतोष दिनकर नानचे-भाजपा, प्रशांत दत्ताराम नाईक-शिवसेना, सुमन सुधाकर मणेरीकर-काँग्रेस, प्रभाग क्र.११ / २ फाँर्म : नितीन प्रभाकर मणेरीकर-भाजपा, लवू शांताराम मिरकर-शिवसेना, प्रभाग क्र.१२/३ फाँर्म : शुभांगी रविंद्र खडपकर-राष्ट्रवादी काँग्रेस, ज्योती रमाकांत जाधव-अपक्ष, प्रतिभा गणपत जाधव-अपक्ष, प्रभाग क्र.१३/ २ फाँर्म :उर्मिला उल्हास साळकर- शिवसेना, स्वराली स्वप्निल गलस-भाजपा, प्रभाग क्र.१४/ ३ फाँर्म : तेजस्विता प्रसाद जाधव-राष्ट्रवादी काँग्रेस, क्रांती महादेव जाधव-भाजपा, स्वाती सुंदर जाधव-काँग्रेस, प्रभाग क्र.१५/३ फाँर्म : चेतन सुभाष चव्हाण-भाजपा, विजय रामकृष्ण मोहिते-राष्ट्रवादी, प्रकाश लाडू कोरगावकर-अपक्ष, प्रभाग क्र.१६ /२ फाँर्म : संगिता सिद्धेश बोडेकर , सुकन्या सुधिर पनवेलकर-भाजपा, प्रभाग १७ /२ : राजलक्ष्मी श्रीराम गवस-शिवसेना, संजना संतोष म्हावळणकर. नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग १, ४, ८, १० मध्ये स्थगिती असल्याने १७ पैकी १३ वाँर्डमध्ये निवडणूक होईल. उर्वरित ४ प्रभागात शासन निर्णयानंतर जाहीर होईल असे निवडणूक अधिकारी शिवराज गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

अभिप्राय द्या..