दोडामार्ग तालुक्यातील सर्व रेशन कार्ड धारकांनसाठी मोठी बातमी….
दोडामार्ग /- आपल्या राशन दुकानावर आपल्या रेशन कार्ड धारकांची थम पडताळणी करून नघेतल्यास जानेवारी 2022 पासून धान्य घेण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.त्यासाठी आपल्या गावातील राशन धान्य दुकानावर पॉज…
जम्बुद्विप ट्रस्ट पुणे संस्थेच्या वतीने माणगाव खोऱ्यातील १०७ कुटुंबीयांना व ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..
कुडाळ /- तालुक्यातील माणगाव मध्ये जम्बुद्विप ट्रस्ट पुणे संस्थेच्या सहकार्याने त्रिमूर्ती मंगल कार्यालयामध्ये माणगाव खोऱ्यातील कुटुंबीयांना व विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. तुमच्या जगण्याचे प्रश्न तुम्हालाच समजावून घ्यावे लागतील.हे प्रश्न…
दोडामार्ग बाजारपेठ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक सुनील गवस यांनी रोखले..
दोडामार्ग /- दोडामार्ग बाजारपेठ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक सुनील गवस आदींनी रोखले….. दोडामार्ग तालुक्यातील मुख्य बाजारपेठ दोडामार्ग मधील बाजारपेठ आहे, संपूर्ण तालुक्यातील…
कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत १३ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात.; भजपमद्धे बंडखोरी सुनिल बांदेकर, मृण्मई धुरी,अदिती सावंत भाजपचे अपक्ष उमेदवार रिंगणात..
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज १३ डिसेंबर च्या शेवटच्या दिवशी 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेलेला आहे.एकूण 13 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.त्यामुळे विशेषतः वॉर्ड क्रमांक…
ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातील सुनावणी गेली लांबणीवर..
नवी दिल्ली /- आज १३ डिसेंबर रोजी होणारी ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर आल्याचे समजत आहे.ही सुनावणी उद्या १४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ०२ वाजता होणार असल्याचे समजत आहे.मात्र…
पिंगुळी येथील मृणाल सावंत हिचे कथक विशारद परीक्षेत प्रथम श्रेणी पटकावत मिळवीले नाविन्यपूर्ण यश.
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील मृणाल अजय सावंत हिने कथक विशारद पूर्ण परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवीत यश संपादन केलेनृत्यांगना मृणाल सावंत ही सांस्कृतिक क्षेत्रात नृत्यकलेमध्ये सिंधुदुर्गसह महाराष्ट्र गोवा…
केरवडे येथील श्री देव जगन्नाथ मंदिराचा पुनः प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा २१ ते २६ डिसेंबरला
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील केरवडे येथील श्री देव जगन्नाथ मंदिराचा पुनः प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा २१ ते २६ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.यानिमीत्त मंदिरात भरगच्च अशा विविध धार्मिक…
नारायण राणे यांची नगरपंचायत निवडणुकीबाबत दुटप्पी भूमिका,ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूका स्थगित कराव्यात.;ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर.
कुडाळ /- महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे,मात्र भाजपाचे पदाधिकारी वाघ यांनीओबीसी आरक्षणा विरोधात सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करून ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मागणी केली,त्यामुळे नगर पंचायतीच्या होऊ…
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात निमंत्रित प्राध्यापक म्हणून नियुक्ती
सिंधुदुर्ग /- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. लंडनमधील प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात निमंत्रित प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.…
आंगणेवाडी श्री.भराडी देवी वार्षीकोत्सव २४ फेब्रुवारीला,
मसुरे /- कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षीकोत्सव गुरुवार २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी संपन्न होणार आहे. देश विदेशातील श्री भराडी देवीच्या भक्तांना उत्सुकता…
