नवी दिल्ली /-
आज १३ डिसेंबर रोजी होणारी ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर आल्याचे समजत आहे.ही सुनावणी उद्या १४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ०२ वाजता होणार असल्याचे समजत आहे.मात्र ही सुप्रीम कोर्टाची सुनावणी राज्यातील सद्यस्थितीत नगरपंचायत उमेवारांची चिंता कायम ठेवली आहे.