You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील सर्व रेशन कार्ड धारकांनसाठी मोठी बातमी….

दोडामार्ग तालुक्यातील सर्व रेशन कार्ड धारकांनसाठी मोठी बातमी….

दोडामार्ग /-

आपल्या राशन दुकानावर आपल्या रेशन कार्ड धारकांची थम पडताळणी करून नघेतल्यास जानेवारी 2022 पासून धान्य घेण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
त्यासाठी आपल्या गावातील राशन धान्य दुकानावर पॉज मशीन ( थम ) वर आपल्या कुटुंबातील व्यक्तींची थम पडताळणी म्हणजे हाताचे ठसे लागत नसतील तर त्या व्यक्तींनी दोडामार्ग तहसील कार्यालयातील आधार कार्ड कार्यालयात जाऊन आपले आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून आपली थम पडताळणी करावी .

अभिप्राय द्या..