एसटीच्या बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही.;अनिल परब यांचं मोठं विधान

सरकार म्हणून हातावर हात ठेवून आम्ही बसू शकत नाही अनिल परब यांचा कामगारांना इशारा मुंबई /- एसटीच्या बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी…

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर ट्रक उलटला;केबिनमध्ये अडकून चालकाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी /- मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर रासायनिक गाळ वाहून नेणाऱ्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात केबिनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली…

अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

मुंबई /- -१०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणात तुरुंगात असलेल्या अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्यात. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आलीय. अनिल देशमुखांची न्यायालयीन कोठडी…

राणेंची आपल्या मुलाला वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड कार्यकर्त्यांनसाठी राणेंनी कधी असे मोर्चे काढण्याचे इशारे दिलेत नाहीत.;परशुराम उपरकर

सावंतवाडी /- एका केंद्रीय मंत्र्याला आपल्या मुलाला वाचविण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा द्यावा लागतो यातच नारायण राणे यांची हतबलता दिसून येते,ही सर्व मुलाला वाचविण्यासाठी धडपड आहे असा आरोप मनसेचे…

माजगाव उद्यामनगर येथील दीड वर्षीय चिमुकल्याचा बाथरूममधील पाण्याच्या पिंपात बुडून मृत्यू..

सावंतवाडी /- माजगाव उद्यामनगर परिसरात राहत असलेल्या नाईक कुटुंबातील दीड वर्षीय चिमुकल्याचा बाथरूममधील पाण्याच्या पिंपात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 8 वा च्या सुमारास घडली. विघ्नेश जयराम नाईक…

सातरल पावणादेवी मंदिरात दरवाजासह दानपेटीची चोरीला..

कणकवली /- सातरल येथील श्री पावणादेवी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी काल रात्री चोरून नेली. दानपेटी गर्भगृहाच्या दरवाजाला वेल्डिंग केलेली असल्याने चोरट्यांना ती फोडून नेता आली नाही. त्यामुळे दरवाजासह त्यांनी ती दानपेटी…

अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी आमदार नितेश राणे जिल्हा न्यायालयात.;उद्या २८ डिसेंबरला होणार सुनावणी संतोष परब हल्ला प्रकरण..

कणकवली /- शिवसैनिक संतोष परब वरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात ऍड. राजेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामिनावर…

सिंधुदुर्गात आज २ व्यक्ती सापडले कोरोना पॉझिटिव्ह…

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या…

आम.नितेश राणे आणि राणे कुटुंबाच्या पाठीशी भाजपा ठाम प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,नितेश राणेंना अटक झाल्यास कोर्टात न्याय मागू..

सिंधुदुर्ग /- खोटेनाटे पुरावे गोळा करून जरी भाजपा आमदार नितेश राणेंना अटक केली तरी नितेश राणे आणि राणे फॅमिलीच्या पाठीशी भाजपा असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शिवसेना…

बाबा मला वाचवा आम.नितेश राणेंच्या “म्याव म्याव” चा शिवसैनिकांनी घेतला बदला..

कणकवली /- विधानभवनात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दाखल होत असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढत आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी…

You cannot copy content of this page