सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.अशी माहीती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page