जल्लोष 2022 अंतर्गत बोट वल्हवण्याची स्पर्धा संपन्न..
मालवण /- मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 अंतर्गत दांडी समु्द्रकिनारी गुरुवार दि. 12 मे 2022 रोजी नौकानयन स्पर्धा अंतर्गत 18 फुट फायबर बोट व्हलवण्याची स्पर्धा घेण्यात आली. पर्यटक व…
रस्त्यांच्या साईडपट्या पावसाळ्यापूर्वी सुधारा अन्यथा अधिकाऱ्यांना काळं फासणार.;मनसेचा सार्वजनिक बांधकाम विभागाला सज्जड दम
कुडाळ /- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत कुडाळ तालुक्यातील रस्त्यांची कामे सदोष पद्धतीने केल्याने ती किती काळं टिकणार,रस्त्यांच्या साईडपट्या कधी दुरुस्त करणार,रस्त्यांची गटारे व ड्रेनेज यंत्रणा साफ सफाई कधी करणार,सदोष पद्धतीने…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या चार.;जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती.
सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 55 हजार 854 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…
जूनपासून 31 जुलैपर्यंत पावसाळी मासेमारी बंदी.;मत्स्यव्यवसाय विभागाचे आदेश.
सिंधुदुर्गनगरी /- राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये दि. 1 जून 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीमध्ये मासेमारी करण्यास बंदी लागू करण्यात आल्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे.…
पुणे रेल्वे स्थानकात तीन जिलेटीन कांड्या आढळल्याने खळबळ…
पुणे /- पुणे रेल्वे स्थानकावर तीन जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकामधील प्लॅटफॉर्म 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे…
सिंधुदुर्ग जिल्हयात २४ मे २०२२ पर्यंत मनाई आदेश जाहीर…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात २४ मे पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले.सद्यस्थिती जिल्ह्यात विविध धार्मिक सण साजरे होत असून सध्या विविध ठिकाणी सांप्रदायिक…
उपरकर शूटिंग अकॅडमीच्या वतीने पाच दिवशीय नेमबाजी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन…
सावंतवाडी /- सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग अकॅडमीच्या वतीने सावंतवाडी व वेंगुर्ला येथे ५ दिवसांचे नेमबाजी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सावंतवाडी, माठेवाडा येथील शूटिंग अकॅडमीमध्ये १७ मे ते २१…
नाभिक बांधवांच्या कुलदेवतेचा १७ मे रोजी त्रैवार्षिक गोंधळ..
मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक बंधू ची कुलदेवता गोळवन गावची श्री भैरी भवानी देवी हिचा त्रिवार्षिक गोंधळ दिनांक 17/5/2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक बंधू…
हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमनपदी आनंद उर्फ बंडू ठाकूर व व्हाईस चेअरमन नित्यानंद चिंदरकर यांची निवड..
कणकवली /- हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमन पदी आनंद उर्फ बंडू ठाकूर व व्हाईस चेअरमन पदी नित्यानंद चिंदरकर यांची आज निवड झाली. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी अभिनंदन…
कुडाळ नाबरवाडी,दत्तनगर पर्यंत इलेव्हन केवी लाईन मंजूर आमदार वैभव नाईक यांच्या उस्थितीमध्ये भूमिपूजन..
कुडाळ /- दत्तनगरमधील रहिवाशांच्या मागणीची पूर्तता करत कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार श्री वैभव जी नाईक यांनी कुडाळ नाबरवाडी ते दत्तनगर पर्यंत इलेव्हन केवी लाईन मंजूर करून दिलेले आश्वासन पूर्ण केले.…
