You are currently viewing हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमनपदी आनंद उर्फ बंडू ठाकूर व व्हाईस चेअरमन नित्यानंद चिंदरकर यांची निवड..

हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमनपदी आनंद उर्फ बंडू ठाकूर व व्हाईस चेअरमन नित्यानंद चिंदरकर यांची निवड..

कणकवली /-

हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमन पदी आनंद उर्फ बंडू ठाकूर व व्हाईस चेअरमन पदी नित्यानंद चिंदरकर यांची आज निवड झाली. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी अभिनंदन केले. निवडी वेळी सर्व सोसायटी संचालक व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..