मालवण /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक बंधू ची कुलदेवता गोळवन गावची श्री भैरी भवानी देवी हिचा त्रिवार्षिक गोंधळ दिनांक 17/5/2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक बंधू ,न्याती बांधव, पाहुणे पाईक, यानी गोंधळाला यावे असे आव्हान करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page