दोडामार्ग तालुक्यातील हत्तीप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न..
मुंबई /- दोडामार्ग तालुक्यातील केर, मोर्ले, हेवाळे या व इतर गावात मागच्या 22 वर्षांपासून असलेल्या हत्तींच्या उपद्रवाच्या गंभीर प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण…
बॅ. पै शिक्षण संस्थेमध्ये शिवराज्याभिषेकवर्धापण सोहळा संपन्न,राज्य हे रयतेचे राज्य असते.ही संकल्पना रुजविणारे एक चारित्र्यसंपन्न महापुरुष म्हणजेच शिवाजी महाराज होय.;प्रा. नितीन बांबर्डेकर.
कुडाळ /- “सार्वभौम लोकशाही राज्याची संकल्पना रुजविणारे रयतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो. असे म्हणून राज्य करणारे लोकांच्या हृदयातले राजे .लोकशाही सार्वभौम राज्याची…
दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग तर्फे किल्ले सोनगडवरील मार्गावर लावण्यात आले मार्गदर्शक फलक.
कुडाळ /- दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग गेली काही वर्षे सामाजिक कार्यासोबत दुर्ग संवर्धनाचे कार्य करत आहे. दिनांक ५ जून २०२२ रोजी किल्ले सोनगडावरील गड संवर्धनाची सुरुवात सोनवडे घाट रास्तामार्गे…
शिवराज्याभिषेक दिना निमित्त ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूप पुतळ्यास हिंद मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…
ओरोस /- हिंदुस्तानचे प्रेरणास्थान शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा 347वर्ष पूर्ण होत आहेत.त्या 348 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूप पुतळ्यास हिंद मराठा संघ सिंधुदुर्गच्या वतीने…
देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणणे.;हिंदुजनजागृती समितिची मागणी.
कुडाळ /- देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणणे, तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम २९ आणि ३० यांमध्ये सुधारणा करणे, यांविषयी हिंदुजनजागृती समितीच्या वतीने मा. शिक्षणमंत्री भारत सरकार…
तब्बल २५ वर्षानंतर डाॅ. कुलकर्णी यांच्या रूग्णालया पर्यंत जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण..
कुडाळ /- कुडाळ शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. जी एस कुलकर्णी यांच्या रुग्णालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे तब्बल २५ वर्षानंतर खडीकरण व डांबरीकरण नगरपंचायतीच्या नगरोत्थान निधीमधून भाजपचे गटनेते तथा प्रभागाचे नगरसेवक…
राजकारणासाठी नगरवाचनालयाला बदनाम करू नका नगरवाचनालय उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष समीर नलावडेंचे टीकास्त्र.
कणकवली /- वाचनालय बचावसाठी काढलेला मोर्चा हा वाचकांचा नव्हता तर शिवसेनेच्या साडे अकरा लोकांचा होता. हा मोर्चा म्हणजे केवळ नौटंकी होती हे कणकवलीवासीयांना कळून चुकले आहे. कणकवली नगरवाचनालय हे वाचन…
वेंगुर्ला, सावंतवाडी मच्छी मार्केट इमारतीची पाहणी करून त्यामधील त्रुटी दूर करून दर्जेदार मच्छी मार्केट व्हावे.;कुडाळ भाजपची मागणी..
कुडाळ /- शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या मच्छिमार्केट इमारत बांधण्यापूर्वी नगरपंचायत येथील सर्व नगरसेवकांनी संबंधित विभागातील प्रशासन यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सोयींनीयुक्त बांधलेले वेंगुरला नगर परिषद आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या मच्छीमार्केट…
कुडाळ तालुक्यातील जि.प. १० तर पं. स. २० मतदार संघ जाहीर.;नागरिकांच्या हरकती,सुचनांसाठी ८ जून पर्यंत मुदत..
कुडाळ तालुक्यातील जि.प. १० तर पं. स. २० मतदार संघ जाहीर.;नागरिकांच्या हरकती,सुचनांसाठी ८ जून पर्यंत मुदत.. कुडाळ /- तालुक्यातील जि. प. व पं. स. प्रभागांची प्रारूप रचना नव्याने जाहीर झाल्याने…
बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ येथे वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न.
कुडाळ /- “बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था ही नाविन्यपूर्ण उपक्रमाची खाण आहे : प्राचार्य का.आ.सामंत. “ज्ञान ,विज्ञान ,तंत्रज्ञान ,कला, क्रीडा, सामाजिक भान आणि ग्लोबल थिंकिंग ही जीवनाची सप्तपदी आहे आणि…
