कणकवली शहरातील युवकाची गळफास लावून घेत, केली आत्महत्या वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न आत्महत्येचे कारण अस्पष्ट.
कणकवली /- कणकवली शहरातील गौरव प्रकाश सरुडकर (28 ) या युवकाने हर्णे आळी येथील सापळे सव्हिसिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या शिगेला नायलॉन च्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. घटनास्थळी…
मेडिकल व्यावसायिकावर अज्ञात चोरट्यांचा मॉर्निंग वॉकला गेला असता हल्ला,अंगठी,मोबाईल चोरून हल्लेखोर पसार कासार्डेतील घटना..
कणकवली /- तालुक्यातील कासार्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला झाला. कासार्डे तिष्ठ्ठा ओव्हर ब्रीजवर तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक जगदीश डंबे (रा. कासार्डे जांभळगाव) हे पाचच्या सुमारास मॉर्निंग वॉकला…
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत पाट विद्यालयाचे घवघवीत यश.विद्यालयाचा एकूण निकाल ९७.९५ टक्के
विज्ञान विभाग १०० टक्के,वाणिज्य विभाग ९८.६३टक्के तर कला विभाग९०.३२टक्के. कुडाळ /- एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस.एल.देसाई विद्यालय पाट व कै. सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय ,पाट आणि डाॕ.विलासराव…
एम आय डी सी क्षेत्र व्यवस्थापक श्री.हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांना सेवानिवृत्त कार्यक्रमादरम्यान शुभेच्छांचा वर्षाव.; माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची उपस्थिती..
रत्नागिरी /- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्र व्यवस्थापक श्री.हरिश्चंद्र वेंगुर्लेकर हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील औद्योगिक क्षेत्रातील कार्यरत होते.त्यांच्या सेवानिवृत्तच्या विशेष ! दिवशी औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि अधिकारी वर्गाने…
श्री देव आदिनारायण विविध कार्यकारी सोसायटी परुळे ता. वेंगुर्ले च्या चेअरमन पदी नीलेश दत्तात्रय सामंत यांची बिनविरोध निवड.
परुळे /- श्री देव आदिनारायण विविध कार्यकारी सोसायटी परुळे ता. वेंगुर्ले च्या चेअरमन पदी नीलेश दत्तात्रय सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर व्हाईस चेअरमन पदी प्रसाद पाटकर यांची…
बारावीचा निकाल जाहीर यंदाही मुलींनी मारली बाजी..
पुणे /- राज्यात आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारनंतर पाहता…
सप्टेंबर नंतर खरेदी विक्री संघांच्या निवडणूका घ्याव्यात.;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी.
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा खरेदी विक्री संघ व जिल्ह्यातील आठही तालुका खरेदी विक्री संघ यांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलाव्या. जून ते ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस असतो.त्यामुळे त्याचा मतदानावर परिणाम…
कुणकवळेतील बेपत्ता वृद्ध जनार्दन घाडी यांचा मृतदेह आढळला साळेलच्या जंगलात
मालवण /- लगतच्या चीके हद्दीतील ओझर या जंगलमय भागातील पायवाटेवर आज सकाळी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. मालवण पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा ह…
पत्रकार राजन नाईक यांची महाराष्ट्र चेंबरच्या “पर्यटन समितीवर ” नियुक्ती.
कुडाळ /- सिंधुदुर्गचे सुपुत्र, ख्यातनाम उद्योजक, पत्रकार, नामांकित कलावंत आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व राजन सुरेश नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या राज्यस्तरीय “पर्यटन समिती” वर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.…
शिवाजी महाराजाच्या देशातील एकमात्र ऐतिहासिक मंदिरासाठी भत्त्यामध्ये वाढ करावी.;हिंदू जनजागृती समितीचे आम.वैभव नाईक यांना निवेदन..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्याविषयी पुढील अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याचे आम नाईक यांचे समितीला आश्वासन कुडाळ – मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील एकमात्र ऐतिहासिक मंदिरासाठी…
