सावंतवाडी बाहेरचावाडा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचा तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या माध्यमातून कॉंग्रसमध्ये प्रवेश.

सावंतवाडी /- बाहेरचावाडा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जहीरा खान, बासिप बशीर पडवेकर यांनी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या माध्यमातून कॉंग्रसमध्ये प्रवेश केला.आगामी न.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खान यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात…

ये मर्दो का काम है मुर्दे क्या खाक समजेंगे???भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठारांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला..

सिंधुदुर्ग /- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जन्मस्थलाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखण्यासाठी शासकीय पोलीस यंत्रणा वापरण्यात आली. आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्यांच्या राजकीय इस्टेब्लिशमेंटसाठी ही स्टंटबाजी…

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी स्वीकारला वेंगुर्ले पोलीस ठाण्याचा कार्यभार…

वेंगुर्ला /- येथील पोलीस ठाण्यातील निरीक्षक पदाचा कार्यभार अतुल जाधव यांनी आज स्वीकारला. यावेळी त्यांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह वेंगुर्ले वासीयांकडून स्वागत करण्यात आले. दरम्यान वेंगुर्लेत सुरू असलेल्या अमली पदार्थांवर आळा…

सहकार भारतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरवात..

सिंधुदुर्ग /- सहकार भारती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरवात करण्यात आली.या नोंदणी अभियानाची सुरवात दि.३० मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांना…

तुळसुली तर्फ माणगाव येथील तलाठी यांना 3000 लाज घेताना रंगेहाथ पकडले.;लाचलुचपत विभागाची धडक कारवाई..

कुडाळ /- कुडाळ तालक्यातील तलाठी कार्यालय तुळसुली तर्फ माणगाव जिल्हा सिंधुदुर्ग येथील कार्यरत असलेले तलाठी यांनी 3000 रुपये लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग मार्फत कारवाई करण्यात आली आहे.लाचलुचपत…

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस करणार टोलधाडीच्या विरोधात अनोखे आंदोलन.;अभय शिरसाट जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 अपूर्णावस्थेत असताना टोल आकारणी विरोधात अनोखे आंदोलन उद्या ०२ रोजी सायंकाळी चार वाजता ओसरगाव टोल नाक्यावर करण्याचे…

एस .के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाट च्या कार्यकारी मंडळाच्या सभेत पदाधिका-याची एक मताने निवड.

कुडाळ /- एस .के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाटच्या कार्यकारी मंडळाच्या सभेत पदाधिका-यांची निवड आज करण्यात आली. 2022 ते 2025 या कालावधीसाठी झालेल्या या निवडीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून श्री.…

शेतकऱ्यांच्या भात खरेदीची बोनस रक्कम वेळीच द्या.आमदार नितेश राणे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी.

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भात शेतीची लागवड करून भाताचे उत्पन्न घेत असतात. दरवर्षी एकूण पिकवलेल्या भात पिकाची तालुका स्तरावरील खरेदी विक्री केंद्रावर केंद्र सरकारच्या हमी भावानुसार सरकार…

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या सेंट्रल स्कूल कुडाळ येथे स्वा.सावरकर जयंती साजरी.

कुडाळ /- “जाज्वल्य देशाभिमान याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर: विवेक मुतालिक. “जाज्वल्य देशाभिमान याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर .देशावर, देशबांधवावर प्रेम असेल तर कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी…

झाराप-पत्रादेवी बायपास वर मळगाव येथे अपघात उभ्या डंपरला मागाहून धडक दिल्याने डंपर चालक जागीच ठार..

सावंतवाडी /- मुंबई-गोवा महामार्ग ६६ वर झाराप-पत्रादेवी बायपास येथे मळगाव जोशी मांजरेकर वाडी येथे टायर फुटल्याने उभ्या असलेल्या डंपरला मागाहून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मागाहून येणाऱ्या डंपर चा चालक…

You cannot copy content of this page