You are currently viewing शिवराज्याभिषेक दिना निमित्त ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूप पुतळ्यास हिंद मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…

शिवराज्याभिषेक दिना निमित्त ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूप पुतळ्यास हिंद मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…

ओरोस /-

हिंदुस्तानचे प्रेरणास्थान शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा 347वर्ष पूर्ण होत आहेत.त्या 348 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूप पुतळ्यास हिंद मराठा संघ सिंधुदुर्गच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी हिंद-मराठी महासंघ(रजि) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब,सचिव दादा साईल,कार्यकारणी सदस्य प्रसाद गावडे,संतोष वालावलकर,संदीप साटम,सौ.सुप्रिया वालावलकर,देवेंद्र सामंत,योगेश घाडी,पांडू मालवणकर,तुषार सावंत,आनंद उर्फ दादा परब,तेजस माने,साई प्रसाद भोई आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..