पळसंब येथे श्रमदानाने स्मशानभूमी रस्ता स्वच्छ..
मसुरे /- पळसंब ग्रामस्थानी श्रमदानाने स्मशानभूमी परिसर व मुख्य रस्ता स्वच्छ केला. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर छोटी झुडपे वाढल्याने रस्त्यावरून चालणे धोक्याचे बनले होते. श्रमदान करण्यासाठी अरुण पूजारे, बबन सावंत, दादा…
कोकिसरे गावातून एस.टी. बस.सेवा सुरू करावी:-ग्रामस्थांचे विभाग नियंत्रकांना निवेदन..
वैभववाडी/ – कोकिसरे महालक्ष्मी मंदिर अशी एस .टी. बस सेवा पूर्ववत सुरू करावी ,तसेच खांबाळे गावातून फोंडा कणकवली ला जाणाऱ्या सर्व एस. टी. बस फेऱ्या व्हाया कोकिसरे मार्गे सोडण्यात याव्यात.…
मोठी बातमी देशातील पेट्रोल डीझेल चे दर कमी होण्याची शक्यता;जाणून घ्या कारण
नवी दिल्ली /- देशात कोरोनाचं संकट असतांना महागाईसुद्धा वाढली आहे. आर्थिक मंदीत सामान्य माणसांना मोठा फटका बसला आहे. अशा वातावरणात दिलासा देणारी बातमी आलीय.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत.…
अमेय देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यावश्यक साहित्याचे वाटप..
मालवण/- सध्याच्या दिवसात कोरोना रुग्ण सापडताच कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या घरच्या लोकांशी संपर्क टाळला जातो. त्यांना कोणी भेटू शकत नाही आणि ते पूर्णपणे एकटे पडतात. अशावेळी त्यांना औषधोपचारा बरोबरच मानसिक आधाराची…
मराठा आरक्षणाला स्थगितीच्या विरोधात वैभववाडीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा..
वैभववाडी/- मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वैभववाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी…
मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये:- मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन.
मालवण/- हवामान विभागाने आज व उद्या वारे व गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. याची नोंद सर्व मत्स्य सहकारी संस्था, नौका मालकांनी घ्यावी. आपल्या नौका…
मत्स्य पॅकेज जीआर लाभार्थ्यांना बाधक ठरू नये.!:-महेंद्र पराडकर
मालवण /-क्यार आणि निसर्ग यासारख्या चक्रीवादळांमुळे मासेमारी करू न शकलेल्या मच्छीमारांसाठी महाराष्ट्र शासनाने ६५ कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. मात्र राज्य शासनाने ९ सप्टेंबर २०२० रोजी आर्थिक पॅकेजसंदर्भात…
मालवणात राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिन साजरा
मालवण /- कोणत्याही राज्यातील, कोणत्याही जिल्ह्यातील नागरिक भारतात कोठेही शासकीय रेशन दुकानावर धान्य खरेदी करू शकणार आहेत. रेशनकार्ड आधार जोडणी व थम्ब यंत्रणेमुळे धान्य वितरणात अधिक पारदर्शकता आली आहे. असे…
दिवसभरात कुडाळ मद्धे ५१ तर कणकवलीत ५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.
सिंधुदुर्ग /- जिल्हयात आज दिवसभरात 108 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी कुडाळात आज दिवसभरात 51 तर कणकवलीत 50 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच देवगड 5 , वेंगुर्ले आणि…
ASD- 86 सोशल फाऊंडेशनतर्फे गरजवंत विद्यार्थिनींना सायकल प्रदान
मालवण/- मालवण येथील अ. शि. दे.टोपीवाला हायस्कुलच्या १९८६ सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ASD- 86 सोशल फाऊंडेशन तर्फे प्रशालेतील दोन गरजवंत विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आल्या. ASD -86…
