‘कोरोनारूपी रावणाचा नाश करू या’.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा..
मुंबई/- विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयमादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊन आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करू या,…
शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती नकोच !शासन आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार मुख्याध्यापकांवर कारवाई..
सोलापूर /- कोरोनामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी कायम राहावी, या हेतूने शिक्षक घरबसल्या मुलांना ऑनलाइन शिक्षण देत आहेत. तरीही काही शाळा शिक्षकांना आठवड्यातून एक-दोनदा हजेरीसाठी बोलावत आहेत. त्यामुळे…
रत्नागिरी जिल्ह्यात आज २२ नवे रुग्ण सापडले…
रत्नागिरी /- रत्नागिरी आज जिल्ह्यात २२ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ३३४३ झाली आहे. आज खेडमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला, त्यामुळे एकूण मृतांची संख्या…
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा – वेंगुर्लेच्या वतीने ९ नारीशक्तींचा सन्मान
भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला… वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टी महीला मोर्चा – वेंगुर्ले च्या वतीने “जागर नवरात्रीचा …… सन्मान नारीशक्तीचा” या कार्यक्रमाअंतर्गत ९ रणरागिणींचा…
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काका कुडाळकर यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस मद्धे प्रवेश
कुडाळ /- राष्ट्रवादीने मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला पक्षाला धक्का दिला आहे.काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.आज कुडाळ येथील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या…
आज कुडाळ तालुक्यात कोरोना रुग्ण एवढे सापडले..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवारी ७ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ३ रुग्ण आढळून आले तर पणदूरमधील आश्रमात मात्र २ रुग्ण आढळला. कुडाळ तालुक्यात आज शनिवारी ७…
अमेरिका निवडणूक; बॅलेटवर हिंदीसहीत अन्य सहा भारतीय भाषा..
ब्युरो न्यूज /- अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी बॅलेटवर अनेक भारतीय भाषांना स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये हिंदीबरोबरच तेलगु, गुजराती, पंजाबी, तमीळ भाषांनाही स्थान देण्यात आलं आहे. मिलन वैष्णव यांनी बॅलेट…
भारतातून चीनला जाणार एअर इंडियाचे विमान
नवी दिल्ली /- कोरोना उद्रेकानंतर चीनच्या वुहान शहरात अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाची वंदे भारत फ्लाईट ३० ऑक्टोबर रोजी, आठ महिन्यांच्या काळानंतर पुन्हा एकदा वुहानला जाण्यासाठी सज्ज झाली…
लॉकडाऊन काळात नियमित EMI भरणाऱ्यांना बँक देणार ‘कॅश बॅक’
नवी दिल्ली /- लॉकडाऊन काळात सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने रिझर्व बँकेकडून कर्जदारांना बँकेचे हप्ते न भरण्याची मुभा देण्यात आली. *दाद* : अशा कर्जदारांना या काळातील व्याजावर चक्रवाढ व्याज आकारणार…
‘चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठीशी’..
ब्युरो न्यूज /- ▪️हिमालयाच्या पर्वतरांगांपासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठीशी उभी असल्याची ग्वाही ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेत दिली. ▪️अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ…
