अमेरिका निवडणूक; बॅलेटवर हिंदीसहीत अन्य सहा भारतीय भाषा..

अमेरिका निवडणूक; बॅलेटवर हिंदीसहीत अन्य सहा भारतीय भाषा..

ब्युरो न्यूज /-

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी बॅलेटवर अनेक भारतीय भाषांना स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये हिंदीबरोबरच तेलगु, गुजराती, पंजाबी, तमीळ भाषांनाही स्थान देण्यात आलं आहे.

मिलन वैष्णव यांनी बॅलेट बॉक्सचा फोटो शेअर केला असून यामध्ये इंग्रजीबरोबरच हिंदी, तेलगु, गुजरातीसहीत एकूण पाच वेगवेगळ्या भाषा दिसत आहेत.राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोघांनाही अमेरिक भारतीय समाजाला आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.

अभिप्राय द्या..