रत्नागिरी /-

रत्नागिरी आज जिल्ह्यात २२ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ३३४३ झाली आहे. आज खेडमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला, त्यामुळे एकूण मृतांची संख्या ३११ झाली आहे, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून आज शनिवारी (दि. २४) ही माहिती देण्यात आली.

*आरटीपीसीआर*
▪️मंडणगड १
▪️खेड २
▪️चिपळूण ३
▪️रत्नागिरी १
👉🏻एकूण ७

*रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट*
▪️दापोली १
▪️चिपळूण ७
▪️रत्नागिरी ७
एकूण १५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page