सावंतवाडी भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष पदी संदेश टेंबकर यांची निवड..

सावंतवाडी /- भाजप युवा मोर्चा शहरअध्यक्ष पदी संदेश टेंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबत आज सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष संजू परब आणि युवा मोर्चा विधानसभा प्रमुख सौरभ गावडे…

उदय सामंत निष्क्रिय पालकमंत्री.;नगराध्यक्ष संजू परब यांची टीका

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेसाठी पालंकमंत्र्यानी अद्याप देखील कोणत्याही प्रकारचा निधी दिला नाही.त्यामुळे आतापर्यंतचे निक्रिय पालंकमंत्री असल्याच आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे भविष्यात पालकमंत्री उदय सामंत…

पीडित मुलीच्या अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या युवकास जामीन मंजूर..

सावंतवाडी /- पीडित मुलीस आपल्या घरात ठेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी विद्येश जाधव रा. आसोली, जाधववाडी ता. वेंगुर्ला याला ओरोस येथील विशेष न्यायलयाने न्यायालयाने अटी…

संदेश पारकर यांना मिळालेली पदे नारायण राणेंमुळेच.;आपली कुवत ओळखून टीका करावी.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची टीका

कणकवली /- स्वत: ची क्षमता नसताना नारायण राणेंवर टीका करणाऱ्या संदेश पारकर यांनी मात्र आपल्या सगळ्या सभ्यता गुंडाळून ठेवल्या. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंमुळेच संदेश पारकर यांना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे…

संजु विरनोडकर टिम कडून संविता आश्रमात मोफत निर्जतुकीकरण..

कुडाळ /- संजु विरनोडकर टिम व ऊद्योजक साई खानोलकर यांच्या सौज्यनाने संविता आश्रमात मोफत निर्जतुकीकरण करण्यात आले आहे. यावेळी संपूर्ण सविता आश्रम मध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.कोरोना काळात सावंतवाडीकरानी जिल्हाभर…

बिळवस येथील रेशन दुकानात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाची प्रशासनाकडून दखल.;प्रशासकीय चौकशी होणार..

मालवण /- कोरोना काळात शासनाच्या वतीने रेशन दुकानामार्फत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धान्य वितरणात बिळवस गावात गैरव्यवहार झाला आहे. रेशन दुकानदाराकडून मनमानी कारभार सुरू असूूून लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्याचे प्रकार सुरू…

‘या’ पुरूष कर्मचाऱ्यांना मिळणार ‘चाइल्डकेअर लीव्ह’

▪️एकल पालकत्व स्वीकारलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. एकल पालकत्व स्वीकारलेल्या सरकारी सेवेतील पुरूष कर्मचाऱ्यांनाही आता चाईल्डकेअर लीव्हचा लाभ घेता येणार आहे. *लाभ* : केंद्रीय मंत्री जितेंद्र…

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टिम इंडियाची घोषणा…

पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी BCCI ने आज टिम इंडियाची घोषणा केली. *टी-20 सीरीज साठी टीम* : विराट कोहली (कप्तान), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष…

मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली..

मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी ही सुनावणी पार पडली. राज्यात…

कणकवली तालुका शिवसेनेच्या दुर्गामातेचे विसर्जन..

कणकवली /- शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोसत्व यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गेले 9 दिवस दुर्गामातेची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. काल दुर्गामातेचे साध्या पध्दतीने भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात…

You cannot copy content of this page