सावंतवाडी /-
पीडित मुलीस आपल्या घरात ठेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी विद्येश जाधव रा. आसोली, जाधववाडी ता. वेंगुर्ला याला ओरोस येथील विशेष न्यायलयाने न्यायालयाने अटी शर्थीसह १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. यावेळी आरोपीच्या वतीने अँड सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे.