उदय सामंत निष्क्रिय पालकमंत्री.;नगराध्यक्ष संजू परब यांची टीका

उदय सामंत निष्क्रिय पालकमंत्री.;नगराध्यक्ष संजू परब यांची टीका

सावंतवाडी /-

सावंतवाडी नगरपालिकेसाठी पालंकमंत्र्यानी अद्याप देखील कोणत्याही प्रकारचा निधी दिला नाही.त्यामुळे आतापर्यंतचे निक्रिय पालंकमंत्री असल्याच आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे भविष्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..