ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टिम इंडियाची घोषणा…

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टिम इंडियाची घोषणा…

पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी BCCI ने आज टिम इंडियाची घोषणा केली.

*टी-20 सीरीज साठी टीम* : विराट कोहली (कप्तान), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पाण्डेय, हार्दिक पंड्या, संजू सैमसन (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, वाशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती

*वनडेसाठी टीम* : विराट कोहली (कप्तान), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पाण्डेय, हार्दिक पंड्या, मयंक अग्रवाल, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर

*टेस्ट सीरीजसाठी टीम* : विराट कोहली (कप्तान), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्या रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधे चांगली कामगिरी करणाऱ्या कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, ईशान पोरेल या चौघांना अतिरिक्त गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाला नेले जाणार आहे.

अभिप्राय द्या..