संजु विरनोडकर टिम कडून संविता आश्रमात मोफत निर्जतुकीकरण..

संजु विरनोडकर टिम कडून संविता आश्रमात मोफत निर्जतुकीकरण..

कुडाळ /-

संजु विरनोडकर टिम व ऊद्योजक साई खानोलकर यांच्या सौज्यनाने संविता आश्रमात मोफत निर्जतुकीकरण करण्यात आले आहे. यावेळी संपूर्ण सविता आश्रम मध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.कोरोना काळात सावंतवाडीकरानी जिल्हाभर कार्य केले आहे. यावेळी या संस्थेचे सचिव संदिप परब, देऊ सावंत, महाबळेश्वर कामत, प्रियांजली कदम, महेश्वरी अणावकर, निता गावडे, आरती वायंगणकर, निशा चव्हाण यांची उपस्थित होते.

अभिप्राय द्या..