महसूल राज्य मंत्र्यांच्या त्या विधानाचा जिल्हा व्यापारी महासंघाने केला निषेध.;नितीन तायशेटे
ते अनुचित विधान तत्काळ मागे घेऊन राज्यभरातील किराणा व्यापाऱ्यांची जाहिर माफी मागा. मालवण /- गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या महाराष्ट्राच्या महसुल राज्यमंत्र्यानी विनाकारण किराणा व्यापाऱ्यांबाबत कुत्सित आणि हिणकस…
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या जिल्हाध्यक्षपदी मिथुन मालंडकर यांची निवड
मालवण /- अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या कार्यकारी मंडळाने एकमताने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मिथुन मालंडकर, तर सरचिटणीसपदी संजय केळुसकर यांची निवड केली आहे. मालवण येथे फेब्रुवारी महिन्यात झालेली मत्स्य दुष्काळ परिषद…
जि.प. व पं.स च्या सर्व सभा या पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन पद्धतीने सभागृहात घेण्यात याव्यात.;रणजित देसाई
कुडाळ /- जून महिन्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सभा ह्या ऑनलाईन घेण्याबाबत निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने गेले पाच…
आसोली मुख्य रस्ता क्षेत्रफळवाडी येथे जनसुविधेमधून काम मंजूर..
वेंगुर्ला / आसोली मुख्य रस्ता क्षेत्रफळवाडी येथे जनसुविधेमधून काम मंजूर आहे. परंतु पंचायत समिती कडे दिलेला प्रस्ताव वेळेत जि.प.कडे पाठविण्यात वेळ लागल्यामुळे निधी परत गेला,याला जबाबदार कोण आहे याची चौकशी…
दुखंडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत मास्क वाटप..
मसुरे /- दुखंडे युवा प्रतिष्ठान च्या वतीने मसूरे सहित परिसरातील आवळेगाव, आंबरड, हडी, तळवडे, वायगणी, कडावल, आचरा, मागवणे, दुखंडे वाडी, कणकवली, मसुरे बाजारपेठ याठिकाणी सुमारे एक हजार मोफत मास्क वाटप…
टायगर ग्रुप कडून अणाव आनंदाश्रम येथे अन्न धान्य वाटप!
मसुरे /- टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप,सिंधुदूर्ग च्या वतीने अणाव येथील आनंदाश्रम येथे अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी हर्षल बेळेकर,प्रयाग कांबळे,सुरज भाेसले,दिनेश आंगणे,वैभव वळंजू,तुषार सावंत,मंदार…
सिंधुदुर्ग महासंघच अधिकृत असल्याची कागदपत्रे जिल्हाक्रीडाधिकारी विजय शिंदे यांच्या जवळ सुपुर्द…
सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ राज्यांमध्ये अधिकृत शासनमान्य संघटना असुन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ही त्यांची अधिकृत शासनमान्य शाखा असल्याची कागदपत्रे…
भाजपच्या वतीने बांद्यात महिला कोरोना योद्ध्याचा सन्मान..
बांदा /- कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून जनसेवेचे व्रत जोपासणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान बांदा मंडल भाजपच्या वतीने नुकताच संपन्न झाला. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे व तालुकाध्यक्षा धनश्री गावकर यांच्या…
सिंधुदुर्गात आज दिवसभरात एवढे कोरोना रुग्ण..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 353 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 470 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 15…
जनवलीत बॉक्सवेल मंजुर होऊन मिळण्यासाठी ग्रामस्थांच्या लाक्षणिक उपोषणस्थळी संदेश पारकर यांची भेट
कणकवली /- राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर जानवली येथे बॉक्सवेल मंजुर होऊन मिळण्यासाठी जानवली ग्रामस्थांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणस्थळी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.तसेच…
