मसुरे /-

दुखंडे युवा प्रतिष्ठान च्या वतीने मसूरे सहित परिसरातील आवळेगाव, आंबरड, हडी, तळवडे, वायगणी, कडावल, आचरा, मागवणे, दुखंडे वाडी, कणकवली, मसुरे बाजारपेठ याठिकाणी सुमारे एक हजार मोफत मास्क वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संपूर्ण राज्यभर दुखंडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम करण्यात येत असतात. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संतोष दुखंडे, सचिव कल्पेश दुखंडे, खजिनदार कमलेश दुखंडे, सोशल मीडिया प्रवक्ता गणेश दुखंडे, रुपेश दुखंडे, मंगेश दुखंडे, अर्जुन दुखंडे, दर्शन दुखंडे, सुनील दुखंडे, सतिष दुखंडे, विजय दुखंडे, संतोष दुखंडे, हरी दुखंडे, पांडू दुखंडे आणि संस्था सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page