कुडाळ शहराची करोना मुक्तीकडे वाटचाल.;नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीची करोना मुक्तीकडे वाटचाल कुडाळ शहर सध्या कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.सध्याच्या परिस्थितीतीत कुडाळ नगरपंचायत हददीमध्ये गेल्या तीन महिन्यात सुमारे 300 पेक्षा अधिक कोरोना…

नगराध्यक्ष संजू परब याना पितृशोक…

सावंतवाडी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वडिलांचे आज रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. मडूरा येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. सावंतवाडी दोडामार्ग उत्कर्ष मराठा…

परप्रातियांचे अतिक्रमण रोखण्यासाठी गस्तीनौका दाखल..

आचरा, निवती बंदरात २४ तास सुरक्षारक्षक राहणार कार्यरत.. मालवण /- परप्रांतीय ट्रॉलरचे अतिक्रमण रोखण्यासाठी अखेर एक गस्तीनौका दाखल झाली आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच ही…

आचरा हायस्कुलचे माजीशिक्षक पांडुरंग गावकर यांचे निधन

आचरा /- आचरा गाउडवाडी येथील रहिवाशी वआचरा हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग अनंत गावकर वय 83 यांचे बुधवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. आचरा हायस्कूलमध्ये ते इंग्रजी या विषयाचे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये…

आचरा गावातील सर्व अंगणवाडया डिजिटल आचरा ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम

आचरा /- आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आचरा गावातील सर्व ९ अंगणवाडया डिजिटल करण्यात आल्या. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना स्मार्ट बनवावे तसेच प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना आधूनिक ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने आचरा…

बांधकाम सभापती हरी जठार आणि कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी केला खारेपाटण केंद्र शाळेचा सन्मान..

कणकवली /- राज्य शासनाच्या आदर्श शाळा उपक्रमात जिल्ह्यातील सहा शाळामध्ये खारेपाटण केंद्र शाळा नं. १ ची निवड झाल्याने सिंधुदुर्ग जि. प. चे बांधकाम वित्त सभापती हरी रविद्र जठार व कणकवली…

उंबर्डे ग्रामस्थांचे विद्युत वाहिनी बदलण्यासाठी वीज वितरण कार्यलया समोर उपोषण..

वैभववाडी /- खारेपाटण ते भुईबावडा 33 के .व्ही .विद्युत लाईन कोळपे गावापर्यंत रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आली ,मात्र तीच विद्युत लाईन उंबर्डे गावातील रस्त्याच्या बाजूने न टाकता शेतकऱ्यांच्या जमिनीतून टाण्यात आली…

शिवसेनेला जिल्ह्यातून हद्दपार करणाऱ्या राणेंना जनतेने ४ वेळा हद्दपार केले.;संजय पडते, सतिश सावंत यांचा टोला..

कुडाळ /- शिवसेनेला जिल्ह्यातून हद्दपार करणार असल्याचे सांगणारे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांना जनतेने चार वेळा हद्दपार केले असून आता २०२४ साली पुन्हा हद्दपार करणार असल्याचा टोला शिवसेनेचे…

खा.नारायण राणेंनी शिवसेनची स्पर्धा करू नये विनायक राऊतांचा हल्लाबोल..

सिंधुदुर्ग /- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याची भाषा करणारे भाजप खासदार नारायण राणे यांना विनायक राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.स्वतःचा पक्ष एका वर्षाच्या आत बरखास्त करण्याची वेळ ओढावलेल्या नारायण राणे…

पाडलोस डोंगराची कोंड येथे बिबट्याने अडवली दुचाकीस्वाराची वाट.;ग्रामस्थांत भितीचे वातावरण

बांदा /- बांदा-शिरोडा मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका दुचाकीस्वाराची पाडलोस डोंगराचीकोंड येथे बिबट्याने झुडपातून अचानकपणे समोर येत वाट अडवली. काही वेळ भयभीत झालेल्या दुचाकीस्वाराने कसाबसा आपला जीव वाचवत केणीवाडा ग्रामस्थांना याची…

You cannot copy content of this page