बांधकाम सभापती हरी जठार आणि कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी केला खारेपाटण केंद्र शाळेचा सन्मान..

बांधकाम सभापती हरी जठार आणि कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी केला खारेपाटण केंद्र शाळेचा सन्मान..

कणकवली /-

राज्य शासनाच्या आदर्श शाळा उपक्रमात जिल्ह्यातील सहा शाळामध्ये खारेपाटण केंद्र शाळा नं. १ ची निवड झाल्याने सिंधुदुर्ग जि. प. चे बांधकाम वित्त सभापती हरी रविद्र जठार व कणकवली सभापती दिलीप तळेकर यांच्याकडून खारेपाटण केंद्र शाळेचा सन्मान करण्यात आला असून त्यांनी प्राप्त केलेल्या या सन्मानामुळे कौतुक केले आहे.

अभिप्राय द्या..