पत्नीसाठी काहीही…. पोलीस अधिकारी असल्याचे भासवले,एकाला अटक
पत्नीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही.लॉकडाउन मध्ये आपण पोलीस अधिकारी झाल्याचे सांगत पत्नीला खुश करण्यासाठी युनिफॉर्म घालून पुण्यात आलेल्या एकाला वानवडी पोलिसानी अटक केली.भाऊसाहेब महादेव गोयकर (वय २५) असे…
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक
फेक ‘टीआरपी घोटाळा’ प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई : फेक ‘टीआरपी घोटाळा’ प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे.…
आचरा समुद्रात चमकू लागल्या समुद्राच्या लाटा निसर्गातील हा चमत्कार बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी
आचरा /- निसर्गात असलेले अनेक चमत्कार मनुष्याला अचंबित करतात आणि मोहूनही टाकतात.असाच एक चमत्कार गेले काही दिवस सिंधुदुर्ग समुद्रात अनुभवला जात आहे. शनिवारी सायंकाळी आचरा समुद्रातही तो अनुभवता आला.चक्क निळ्या…
खवणे येथील श्री देव खवणेश्वराचा उदया रविवारी वार्षिक जत्रौत्सव..
उदया वार्षिक जत्रौत्सवा निमित्त श्री देव खवणेश्वोर होणार घोडयावर स्वार.. कुडाळ /- खवणे येथील श्री देव खवणेश्वर देवाचा उदया रविवार दि.13 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रौत्सव साजरा होत आहे.नवसाला पावणारा व…
मराठा शिक्षक शिक्षकेतरच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी अनिल वारंग यांची निवड…
कुडाळ /- कुडाळ तालुका मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी लिंगेश्वर तुळसुली हायस्कूल चे अनिल वारंग यांची सर्वानुमते निवड आज करण्यात आली तसेच सचिव पदी सरंबळ इंग्लिश स्कुल…
शेअर मार्केटमधील गुंतवणूक फायदेशीर की धोकादायक ?याबाबत मालवण येथे आयोजित कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद..
मालवण /- शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात अशी भिती लोकांमध्ये असते. त्यामुळे अनेक लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास धजावत नाही. एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना त्या कंपनीचा संपूर्ण इतिहास जाणून घ्या…
बिअर पिणाऱ्यांची फसवणूक तर होत नाहीय ना…?
मुंबई : तुम्ही बिअर प्रेमी असाल, तर ही बातमी तुम्हाला किक अर्थात झटका देऊ शकते. बिअरच्या किमतीत अव्वाच्या सव्वा वाढ करुवन ग्राहकांची मोठी फसगत समोर आलीय. मद्यप्रेमींची लूट करण्यासाठी कार्ल्सबर्ग, सबमिल्लर…
सिंधुदुर्ग विमानतळ जानेवारी २०२१ अखेर कार्यान्वित होणार.;केंद्रीय नागरी विमानन मंत्री महोदयांचे श्री. सुरेश प्रभू यांना आश्वासन..
कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अपरिहार्य असलेला सिंधुदुर्ग चिपी विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होण्याकरिता, माननीय श्री. सुरेश प्रभू यांनी केंद्रीय नागरी विमानन मंत्री माननीय. श्री. हरदीप पुरी यांना व्यक्तिश:…
थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत यंदा नवे नियम
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत यंदा नवे नियम असणार आहेत. थर्टीफर्स्ट कसा साजरा करायचा याचे नियम मुंबई महापालिका २० डिसेंबरला जाहीर करणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी…
‘किती मुलं असवी, हे पती-पत्नीने ठरवावं’, केंद्र सरकारची भूमिका
लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलीय. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात या मुद्द्यावर प्रतिज्ञापत्र सादर केलंय. त्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी नागरिकांवर कुठलीही बळजबरी केली जाणार नाही, असं केंद्र सरकारने…
