मराठा शिक्षक शिक्षकेतरच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी अनिल वारंग यांची निवड…

मराठा शिक्षक शिक्षकेतरच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी अनिल वारंग यांची निवड…

कुडाळ /-

कुडाळ तालुका मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी लिंगेश्वर तुळसुली हायस्कूल चे अनिल वारंग यांची सर्वानुमते निवड आज करण्यात आली तसेच सचिव पदी सरंबळ इंग्लिश स्कुल सरंबळ चे संतप्रसाद परब यांची निवड करण्यात आली.संघटनेचे सल्लगार ऍड सुहास सावंत दिनेश म्हाडगुत, भाऊसाहेब महाडदेव महिला आघाडी प्रमुख सौ. अनुजा सावंत माड्याचीवाडी हायस्कूल मुख्याध्यापक संतोष राऊळ श्रीकृष्ण सावंत, रामदास गावडे, अशोक इब्रामपूरकर, संतोष वारंग, सुनील नाईक,समीर नाईक, वैभव कोंडोसकर, राजन राटूळ, सर्जेराव झेंडे,स्वरूप यादव, प्रवीण राणे सुशील डवर अवधूत सामंत, यांच्या उपस्थित नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांचे गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

अभिप्राय द्या..