पळसंब येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी विविध मालवणी कवितांचे करण्यात आले सादरीकरण
आचरा /- आज स्त्रिया ज्यांच्यामुळे मोकळा श्वास घेतात त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले य या अलौकिक व्यक्तित्वाचे स्मरण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे .या निमित्ताने सकाळी 11 वाजता शाळा पळसंब नं…
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंदर येथे पोलीस संचलन
आचरा /- ग्रामपंचायत निवडणुकीच्या प|र्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि लोकांनी निर्भयतेने मतदान करावे यासाठी आचरा पोलीस स्टेशन हद्दितील चिंदर बाजारपेठ येथे पोलीस संचलन करण्यात आले तर आडवली तिठा…
चिंदर येथील रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी केले रक्तदान !
मसुरे /- सरत्या वर्षाचा शेवट चिंदर सेवा संघाने रक्तदान शिबिराचे आयोजन करत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. २५ दात्यांनी रक्तदान केले. चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष संदिप पारकर,उपाध्यक्ष विवेक परब, सचिव…
सावित्रीबाई फुले अलौकिक व्यक्तिमत्व!; सरपंच चंद्रकांत गोलतकर
पळसंब मध्ये सावित्रीबाई फुले जयंती संपन्न मसुरे /- पळसंब मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. साहित्यिक कोमसाप मालवणच्या सौ. अनुराधा आचरेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.…
सावित्रीमाई फुले हे समस्त महिला वर्गासाठी आदर्शवत व्यक्तिमत्व.; पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील
मालवण /- स्वातंत्र्यपूर्व काळात मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा जोतिबा फुलेंच्या साथीने सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले ते अतुलनीय असेच होते. त्यावेळच्या समाजाने मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या सावित्रीबाईंचा अनन्वित छळ केल्याने…
पावणाई रवळनाथ मंदिर कसाल येथे हायमास्टचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन..
खा. विनायक राऊत यांच्या खासदार फंडातून निधी मंजूर.. कुडाळ /- सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार फंडातून श्री. पावणाई रवळनाथ मंदिर कसाल येथे हायमास्ट मंजूर करून हायमास्टची…
सावंतवाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने खोलले खाते..
मनसेचे डिंगणे शाखाध्यक्ष श्री आदेश सावंत यांचे गाव विकास पॅनल मधून बिनविरोध निवड.. सावंतवाडी/- सावंतवाडी तालुक्यात लागलेल्या 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपैकी डिंगणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यात मनसे ने पहिले खाते खोलले आहे.…
कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील राजेंद्र पाताडे हा ईसम नापत्ता.;कुडाळ पोलिसांची माहिती..
कुडाळ /- मुळदे येथील राजेंद्र केशव पाताडे (५३) हे आपल्या राहत्या घरातून घरात कोणालाही काहीही न निघून गेले आहेत. ही घटना रविवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास घडली. पती बेपत्ता झाले…
वेंगुर्ला बंदर येथे कंटेनर टॉयलेटची व्यवस्था..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला बंदरवर येणा-या पर्यटकांच्या, नागरिकांच्या तसेच तेथे मच्छिमारी व मच्छिविक्री करणा-या महिला व पुरुषांसाठी नगरपरिषदेतर्फे कंटेनर टॉयलेट उभारण्यात आले आहे.या कंटेनर टॉयलेटचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.वेंगुर्ला बंदरवर वर्षभर…
भंडारी ऐक्यवर्धक मंडळाची स्वतःची वास्तू उभारण्यास सर्वांचे मंडळास सहकार्य लाभेल.;सभासदांची ग्वाही
भंडारी ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लेची सर्वसाधारण सभा संपन्न वेंगुर्ला /-अजय गडेकर भंडारी ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लेची सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष श्री रमण शंकरराव वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.यावेळी…
