सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर सोशल मीडिया उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कोकण लाईव्ह चे कार्यकारी संपादक आनंद धोंड यांना जाहीर..
ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विश्वनाथ नाईक तर नेमळेतील दिव्या वायंगणकर यांना जाहीर.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो,…
स्थानिक गुन्हे अन्वेषण यांचेकडून अंमली पदार्थ गांजा ची अवैध विक्री करणाऱ्या इसमाला रंगेहाथ पकडले..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिनांक ०५/०१/२०२१ रोजी चारगांव तालुका कणकवली येथील एक इसम गांजा विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहे अशी गुप्त बातमी मिळालेली होती. मा. पोलीस…
देवदत्त पुजारे यांच्या कडून पळसंब देवस्थानला साउंड सिस्टीम भेट..
आचरा /- डबलबारी भजन सम्राट आणि मुणगे गावचे सुपुत्र देवदत्त पुजारे यांच्या कडून पळसंब ग्रामदेवतेच्या मदिरात मध्ये कायम स्वरूपी साऊड सिस्टिम सेट खरेदी साठी रोख रक्कम देण्यात आली होती.यातून पळसंब…
चिंदर तेथील शिवसैनिकांनी गरीब वयोवृद्ध महिलेला दिले स्वखर्चाने वीज कनेक्शन..
आचरा /- चिंदर पडेकाप येथे माळरानावर राहणारी सुगंदा जंगले या वयोवृद्ध महिलेकडे गेली कित्येक वर्षे वीज कनेक्शन नव्हते ही महिला दिव्याचा आधार घेऊन राहत असे. चिंदर येथील शिवसैनिकांमुळे आज तिला…
पावशी हदिदतील प्रलंबित कामे २५ जानेवारी पर्यंत पूर्ण न झाल्यास पावशी सरपंच,उपसरपंचांचा उपोषणाचा ईशारा..
कुडाळ /- पावशी हदिदतील मुंबई- गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामे दि. २५ जानेवारी पर्यंत पूर्ण न झाल्यास पावशी पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थं दि.२६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर…
नांदगाव ग्रा.पं.च्या गायन,नृत्य,अँक्टींग प्रशिक्षणाचे उद्घाटन..
जिल्हयात प्रथमच नांदगाव ग्रा.पं. चा उपक्रम – दिग्दर्शक दिपक कदम.. आचरा /- नांदगाव ग्रा.पं.च्या १४ वा वित्त आयोग कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत नांदगावातील मुला मुलींच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी २ महिन्याचे…
वेंगुर्लेत श्रमिक पत्रकार संघ व वेंगुर्ला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज विद्यमाने पत्रकार दिन संपन्न..
वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर व हिंदी वृत्तपत्राचे जनक बाबुराव पराडकर ही दोन रत्ने आपल्या जिल्ह्याला लाभलेली आहेत. त्यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने घेतल्यास खऱ्या अर्थाने आपल्या…
जिल्ह्यातील बँक कर्मचाऱ्यांना मराठी भाषा अनिवार्य करा.;मनसेची सावंतवाडीत प्रांताधिकारी खांडेकर यांच्याकडे मागणी..
सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही बँकांचे व संस्थांचे अधिकारी-कर्मचारी हे परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही.त्यामुळे फटका अशिक्षित नागरिकांना सहन करावा लागतो.त्यातही करून याचं अधिकारी वर्गाची उडवाउडवीची उत्तरे…
परुळेत आमचा गाव आमचा विकास अभियानातर्गत कार्यशाळा संपन्न..
कुडाळ /- परुळे आमचा गाव आमचा विकास अभियानातर्गत परुळे गणस्तरीय कार्यशाळा परुळेबाजार ग्रामपंचायत येथे संपन्न झाली पंधरावा वित्त्त आयोगाअंतर्गत आमचा गाव आमचा विकास परुळे गणातील परुळेबाजार कुशेवाडा भोगवे चिपी व…
कुडाळ तालुक्यातील साळगाव येथून बेपत्ता असलेला शशिकांत धुरी वेरणा-गोवा येथे सापडला.;कुडाळ पोलिसांची माहिती
कुडाळ तालुक्यातील साळगाव येथून बेपत्ता असलेला युवक शशिकांत धुरी हा युवक वेरणा-गोवा येथे आढळून आला आहे. तो २३ तारखे पासून बेपत्ता असल्याची नोंद कुडाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र…
