परुळेत आमचा गाव आमचा विकास अभियानातर्गत कार्यशाळा संपन्न..

परुळेत आमचा गाव आमचा विकास अभियानातर्गत कार्यशाळा संपन्न..

कुडाळ /-

परुळे आमचा गाव आमचा विकास अभियानातर्गत परुळे गणस्तरीय कार्यशाळा परुळेबाजार ग्रामपंचायत येथे संपन्न झाली पंधरावा वित्त्त आयोगाअंतर्गत आमचा गाव आमचा विकास परुळे गणातील परुळेबाजार कुशेवाडा भोगवे चिपी व निवती मेढा ग्रामपंचायत च्या साठीची कार्यशाळा संपन्न झाली यावेळी पंचायत समिती वेंगुर्ले विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर यशदा प्रवीण प्रशिक्षक तथा माजी सरपंच प्रदीप प्रभू परुळेबाजार सरपंच श्वेता चव्हाण कुशेवाडा सरपंच स्नेहा राऊळ भोगवे सरपंच रुपेश मुंडये चिपी सरपंच गणेश तारी मेढा सरपंच भारती धुरी उपसरपंच निलेश सामंत विजय घोलेकर संजय करंगुटकर विष्णू माधव ग्रामसेवक शरद शिंदे मंगेश नाईक मेढा ग्रामसेवक टेमकर यांजबरोबर ग्रा पं सदस्य सर्व आरोग्य कर्मचारी आशा अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवा संघ अध्यक्ष प्रभाग संघ अध्यक्ष मुख्याध्यापक वशिक्षक वर्ग उपस्थित होते यावेळी वि. अ .भास्कर केरवडेकर प्रदीप प्रभू यांनी मार्गदर्शन केले यावेळी पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत विकास आराखडा तयार करणेबाबत माहिती देण्यात आली.

अभिप्राय द्या..