देवदत्त पुजारे यांच्या कडून पळसंब देवस्थानला साउंड सिस्टीम भेट..

देवदत्त पुजारे यांच्या कडून पळसंब देवस्थानला साउंड सिस्टीम भेट..

आचरा /-

डबलबारी भजन सम्राट आणि मुणगे गावचे सुपुत्र देवदत्त पुजारे यांच्या कडून पळसंब
ग्रामदेवतेच्या मदिरात मध्ये कायम स्वरूपी साऊड सिस्टिम सेट खरेदी साठी रोख रक्कम देण्यात आली होती.यातून पळसंब देवस्थान ने नवीन साऊड सिस्टिम सेट खरेदी केला . तसेच कणकवली येथील गणपत्ये यांच्या कडूनही साऊड बॉक्स देवस्थानला भेट म्हणून देण्यात आला आहे. देवस्थानला देण्यात आलेल्या या सहकार्याबद्दल देवस्थान समिती कडून धन्यवाद व्यक्त करण्यात आले आहेत.

अभिप्राय द्या..