सर्व कार्यालयांच्या एकत्रीकरणाचा ग्रामस्थांना लाभ!; आ. वैभव नाईक

किर्लोस येथे तलाठी कार्यालय,रेशन धान्य दुकान,पोस्ट कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र या कार्यालयांचे उद्घाटन.. मसुरे /- किर्लोस हा छोटासा गाव आहे. तरी देखील सरपंच बंडू सावंत व सदस्य यांच्या पाठपुराव्यामुळे…

पळसंब येथे भुईमुग बियाण्याचे वाटप!

मसुरे /- पळसंब मधील शेतकऱ्याना तालूका कृषी विभागा मार्फत मोफत उपलब्ध झालेल्या भूईमुग बियाण्याचे वाटप सरपंच चद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक श्री.कुरकुटे ,अमित पुजारे, शेतकरी…

२०२१ओरिगामी घरांच्या आकृत्यांपासून बनला ध्वज!सृजनशील दृष्टीतुन कोरोना योध्याना अनोखी मानवंदना..

मसुरे /- गतवर्षीच्या मार्च महिन्या नंतर यावर्षीच्या प्रजासत्ताक दिना पर्यंत अवघा देश कोरोनाने थांबला होता. कोरोनाने आपल्याला जखडून ठेवताना आपल्या घरात आम्ही सर्व सुरक्षित बसून होतो कारण ‘ते’ आमच्यासाठी लढत…

वायंगणी येथे २९ रोजी दादा महाराज पुण्यतिथी कार्यक्रम..

मसुरे /- मालवण तालुक्यातील वायंगणी येथील नामानिष्ठ सत्पुरुष म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या दादा महाराज वायंगणीकर यांची ४८ वी पुण्यतिथी २९ जानेवारी रोजी वायंगणी येथील दत्तमंदिरासमोरील त्यांच्या समाधीस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न…

पद्मश्री पुरस्कार विजेते पिंगुळीचे सुपुत्र श्री परशुराम गंगावणे यांचा मनसेतर्फे कृतज्ञता सत्कार..

मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिल्या शुभेच्छा… महाराष्ट्राच्या या शिव कालीन लोककलेकडे राज्य सरकारनेही लक्ष देण्याची मनसेने व्यक्त केली भावना कुडाळ /- कोकणातील ‘कटपुतली बाहुल्यांचा खेळ’ या पारंपरिक…

२९ जानेवारीपासून पासून नेहरुनगर बांबुळी येथे तटरक्षकदल रत्नागिरीचे गोळीबार प्रशिक्षण सुरू…

कुडाळ पोलीस निरीक्षक श्री.शंकर कोरे यांचे नागरिकांना जवळपास नफिरण्याचे आवाहन.. कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या आदेशाप्रमाणे पुन्हा २९ जानेवारी २०२१ पासून कुडाळ तालुक्यातील नेहरुनगर (बाव-बांबुळी), या…

GSTच्या तरतुदी विरोधात २९जानेवारीला प्रॅक्टिशनर्स असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने निषेध आंदोलन..

असोसिएशनचे अध्यक्ष सागर सागर तेली यांची कुडाळ येथे पत्रकार परिषदेत माहिती.. कुडाळ /- जीएसटी कायद्याच्या जाचक तरतुदी विरोधात दि. 29 जानेवारी रोजी जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने वस्तू…

शिक्षकाला मारहाण करणाऱ्या युवकाला अटक करा.; शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन लेखी आश्वासनंतर मागे..

कुडाळ /- जांभवडे येथील प्रा.अनिल काटकर या शिक्षकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सदर आरोपीला त्वरीत अटक करावी या मागणीसाठी आज प्रजासत्ताक दिनी शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने कुडाळ पोलीस स्टेशनच्या समोर…

कुडाळ तालुक्यातील पणदुरयेथे ई-स्टोअर इंडियाच्या मीनी शॉपीचे दिमाखात उद्घाटन..

कुडाळ /- आयु क्योअरच्या ई-स्टोअर इंडिया सुपर बाजाराचा शुभारंभ कुडाळ तालुक्यातील पणदुर येथे वेदीक आयुक्योरचे नॅशनल प्रमोटर अनिल जाधव यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब पणदुर सरपंच दादा…

पदमश्री पुरस्कार प्राप्त श्री.परशुराम गंगावणे यांचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार

कुडाळ /- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहिसी झालेल्या आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारीक लोककला जतन व प्रसार करण्याचे कार्य कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील परशुराम विश्राम गंगावणे…

You cannot copy content of this page