पळसंब येथे भुईमुग बियाण्याचे वाटप!

पळसंब येथे भुईमुग बियाण्याचे वाटप!

मसुरे /-

पळसंब मधील शेतकऱ्याना तालूका कृषी विभागा मार्फत मोफत उपलब्ध झालेल्या भूईमुग बियाण्याचे वाटप सरपंच चद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक श्री.कुरकुटे ,अमित पुजारे, शेतकरी अण्णा कापडी, महेश वरक , मोहन साटम , बाळा परब , विनय साटम , महेश कापडी, योगेश कापडी , वदना चिचंवलकर आदी उपस्थित होते

अभिप्राय द्या..