कथामालेचा ‘सविता पुरस्कार’ भावना मुणगेकर आणि कामिनी ढेकणे यांना प्रदान..
आचरा /- अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा सविता पुरस्कार मालवण शाखेच्या सदैव पडाद्यामागे राहून कार्य करणा-या भावना भालचंद्र मुणगेकर आणि कामिनी किरण ढेकणे यांना केंद्र शाळा आचरा येथे…
रामेश्वर वाचन मंदिर तर्फे ग्रंथप्रदर्शन संपन्न मराठी भाषा संवर्धन पंधरावड्या निमित्त केले आयोजन
आचरा /- मराठी भाषा संवर्धन पंधरावड्या निमित्त आचरा येथील शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांच्या हस्ते केले गेले. यावेळी त्यांच्या सोबत…
राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव यांना पत्नी शोक..
कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव यांच्या पत्नी सुषमा रुपेश जाधव (वय 35) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात निधन झाले.रुपेश जाधव यांच्या पत्नी सुषमा…
सामाजिक कार्य पुरस्कार 2020′ एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट,पंचक्रोशी पाट या संस्थेचे कार्यवाह दिगंबर सामंत यांना जाहीर
कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली यांच्यावतीने दिला जाणारा ‘सामाजिक कार्य पुरस्कार 2020’ एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट, पंचक्रोशी पाट या संस्थेचे कार्यवाह मा. श्री. दिगंबर अच्युत सामंत (सर)यांना…
अनुभव शिक्षा केंद्र कुडाळ तर्फे सागरेश्वर समुद्र किनारा येथे स्वच्छता मोहीम..
अनुभव शिक्षा केंद्र आणि We Mean Group तर्फे सागरेश्वर समुद्र किनारा,वेंगुर्ला येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.आजच्या कार्यक्रमाची आखणी संस्थेचे जिल्हा समन्वयक श्री.सहदेव पाटकर यांनी केली.यामध्ये अनुभव शिक्षा केंद्रतील साथी आदित्य…
माझ्या वडिलांमुळेच मला ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे’रंगबहार’ आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण..
‘वडिलांची भूमिका हि कोणाच्याही आयुष्यात महत्वाची असते. माझे वडील विश्राम गंगावणे यांनी माझ्यावर ठाकर कला संवर्धनाची जबाबदारी लहान वयातच सोपविली.त्यामुळेच मला या कलेसाठीचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला’, असे भावपूर्ण उदगार ठाकर…
परशुराम गंगावणे यांना मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने सत्कार
पद्मश्री प्राप्त सन्माननीय श्री परशुराम गंगावणे साहेब यांना मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देताना संघटनेचे अध्यक्ष श्री दिनेश म्हाडगुत सर, सचिव श्री भाऊसाहेब महाडदेव सर, जिल्हा…
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी आणि जिल्हा पोलिसअधिक्षक यांच्या उपस्थितीत पल्स पोलिओचा शुभारंभ..
आज सिंधुदुर्गनगरी येथे रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी,सौ.के.मंजुलक्ष्मी , सिंधुदुर्ग चे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.हेमंत वसेकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.राजेंद्र दाभाडे यांच्या प्रमुख…
सिंधुदुर्गात आज पुन्हा नव्याने ५ कोरोना पॉझिटिव्ह सापडले.डॉ.श्रीमंत चव्हाण यांची माहिती..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने पाच कोरोना रुग्ण सापडले आहेत तर सध्याच्या स्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१२ एवढे सक्रीय रुग्ण आहेत.एकूण ५ हजार ८६० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.जिल्ह्यात
कुडाळात 90 टक्के व्यापाऱ्यांनी दुकानं ठेवली सुरु.;व्यापारी मेळाव्यार फिरवली पाठ..
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघानं जिल्ह्यातील व्यापारी बांधवांचा एकता मेळावा सावंतवाडीत आयोजित केलाय; मात्र कुडळातील 90 टक्के व्यापारी बांधवांनी आपली दुकानं उघडली असून हा केवळ कार्यकारिणीचाच मेळावा असल्याचं दिसून येत आहे.…
