आचरा /-
मराठी भाषा संवर्धन पंधरावड्या निमित्त आचरा येथील शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांच्या हस्ते केले गेले.
यावेळी त्यांच्या सोबत उपाध्यक्ष बाबाजी भिसळे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सहकार्यवाह उर्मिला सांबारी, अशोक कांबळी, दिपाली कावले, भिकाजी कदम,माजी मुख्याध्यापक विजय गोखले, ग्रंथपाल विनिता कांबळी, सहाय्यक ग्रंथपाल महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री स्वप्निल चव्हान,यांसह सांस्कृतिक समिती सदस्य कामिनी ढेकणे, भावना मुणगेकर,श्रद्धा महाजनी आदी मान्यवर उपस्थित होते. या ग्रंथ प्रदर्शनात कथा, कादंबरया, वैचारिक पुस्तके,प्रवास वर्णने आदी उपस्थित