पद्मश्री प्राप्त सन्माननीय श्री परशुराम गंगावणे साहेब यांना मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देताना संघटनेचे अध्यक्ष श्री दिनेश म्हाडगुत सर, सचिव श्री भाऊसाहेब महाडदेव सर, जिल्हा सदस्य श्री समीर नाईक सर, कुडाळ तालुकाध्यक्ष श्री अनिल वारंग सर, सचिव श्री संतप्रसाद परब सर, प्रसिद्ध प्रमुख श्री रामदास गावडे सर, श्री रातुळ सर उपस्थित होते.