खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांचे जाहीर आभार.; युवासेनेचे राजु गवंडे

कुडाळ /- १८ ते ४४वयोगटातील शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांना कोव्हिड शिल्ड देण्यात यावी ही विद्यार्थी वर्गाची मागणी खासदार विनायक पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांनी आज दीलेला शब्द…

कसाल वझरेवाडी येथील उत्तम परब फणसझाडावर नैसर्गिक चमत्कार.;फणसावर प्रकटले श्री गणराया..

कुडाळ /- फळांचा राजा “आंबा “जसा कोकणात पिकतो तसेच फळांचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये काजू फणस ,आंबे, केळी, रतांबे (कोकम), जांभूळ, रानमेवा करवंदे, ही कोकणातीलच सर्व फळे आहेत. फणस हे…

विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्लेच्या वतीने खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रदान…

वेंगुर्ले /- मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ डाॅ. दिलीप पवार यांच्या माध्यमातून व विश्व हिंदु परिषदेच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रखंड – वेंगुर्ले…

नितांत चव्हाण कुटुंबियांचा वरवडे येथे सत्कार.;यूनिसेफने दखल घेतल्याने कनक रायडर्स कडून कौतुक

कणकवली /- युनिसेफने दखल घेतलेल्या नितांत राजन चव्हाण याचे कनक रायडर्स परिवारातर्फे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी एक छोटेखानी सत्कार 12 जून रोजी वरवडे संगम येथे करण्यात आला. यानिमित्ताने नितांत व…

केंद्राने गॅसची सबसिडी पुन्हा सुरु करावी.;पेट्रोल-डिझेल,गॅस दरवाढ कमी करावी;राष्ट्रवादीचे प्रशासनाला निवेदन..

दोडामार्ग /- केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल डिझेल,याच बरोबर सर्व सामान्य जनतेला अत्यावश्यक असलेले खाद्य तेल तसेच घरगुती वापारातील गॅस सिलेंडर यांचे भरमसाठ दर वाढ केली आहे त्यामुळे…

यावर्षीही सावडाव धबधब्यावर पर्यटकांना जात येणार नाही.;कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने घेतला निर्णय..

कणकवली /- वर्षा पर्यटनासाठी निसर्गरम्य कणकवली तालुक्यातील सावडाव धाबधब्यावर पर्यटक गर्दी करतात मात्र गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पर्यटकांना कोरोनाचे सावट लक्षात घेता वर्षा पर्यटनासाठी अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.…

मळेवाड ग्रामपंचायतने बचतगटांना दिले मोफत हळद बियाणे..

सावंतवाडी /- मळेवाड कोंडूरे गावातील बचत गटांना ग्रामपंचायत कडून सेलम हळद बियाणे मोफत वाटप करण्यात आले.ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कडून महिला बचत गटातील महिलांनी आपल्या शेतात हळद पीक उत्पादन करावे या…

सावंतवाडी आगारातून १४ जूनपासून कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली बस सेवा सुरू.;आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती.

सावंतवाडी /- सावंतवाडी आगारातून १४ जूनपासून कोरोना नियमावलीचे पालन करून कोल्हापूर, रत्नागिरी व दापोली बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली. पडोळे म्हणाले,…

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे स्विफ्ट कार व दूध वाहतूक करणाऱ्या बलेरोमध्ये अपघात..

 कणकवली /- मुंबई गोवा महामार्गारील कणकवली जाणवली येथील तरंदळे फाट्यावरील नवीन ब्रिज वर स्विफ्ट कार व बलेरो एकमेकांवर आदळत अपघात घडला आहे हा अपघात शुक्रवारी रात्री उशिरा घडला आहे या…

ऑल इंडिया धनगर समाज मालवण तालुका अध्यक्ष नवनाथ झोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण पोलीस यांना मास्क वाटप..

मालवण /- मालवण- ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मालवण तालुका युवक आघाडी अध्यक्ष नवनाथ झोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यातील सर्व पोलिस बांधवांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर ती मास्क वाटप करण्यात आले.…

You cannot copy content of this page