खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांचे जाहीर आभार.; युवासेनेचे राजु गवंडे

खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांचे जाहीर आभार.; युवासेनेचे राजु गवंडे

कुडाळ /- १८ ते ४४वयोगटातील शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांना कोव्हिड शिल्ड देण्यात यावी ही विद्यार्थी वर्गाची मागणी खासदार विनायक पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांनी आज दीलेला शब्द पुर्ण करुन विद्यार्थी वर्गाची मागणी पूर्ण केल्या बद्दल युवासेनेचे राजु गवंडे यांनी जाहीर आभार मानले आहेत . या वेळी गवंडे म्हणाले कोरोना महामारीच्या संकटात खासदार विनायक पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांनी अगदी झोकून देऊन काम करत असताना जिल्ह्यातील कोरोना ची परीस्थिती हाताळताना खुपच मेहनत घेत असताना विद्यार्थी वर्गाचे नुकसान होऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित पणा म्हणून कोव्हिड शिल्ड ची मागणी पूर्ण करुन दीलासा दीला आहे त्याबद्दल तरुणांनी आभार मानताना युवासेनेच्यावतीने राजु गवंडे यांनी आभार मानले आहेत

अभिप्राय द्या..