ऑल इंडिया धनगर समाज मालवण तालुका अध्यक्ष नवनाथ झोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण पोलीस यांना मास्क वाटप..

ऑल इंडिया धनगर समाज मालवण तालुका अध्यक्ष नवनाथ झोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण पोलीस यांना मास्क वाटप..

मालवण /-

मालवण- ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मालवण तालुका युवक आघाडी अध्यक्ष नवनाथ झोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यातील सर्व पोलिस बांधवांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर ती मास्क वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष नवनाथ यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रम वेळी कोरोना संदर्भातील सर्व नियमावलीचे पालन करून नवनाथ झोरे यांनी पोलीस अधिकारी यांच्या कडे सुपूर्द केले.यावेळी उपस्थित जिल्हा संघटक मंगेश झोरे उपाध्यक्ष तालुका मालवण निकेश झोरे, मालवण तालुका संघटक लक्ष्मण डोईफोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..