You are currently viewing सावंतवाडी जिमखाना परिसरात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह..

सावंतवाडी जिमखाना परिसरात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह..

सावंतवाडी /-

जिमखाना मैदान येथे आज सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. याबाबत माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल होत याचा अधिक तपास करत आहेत.

अभिप्राय द्या..